ब्रॅण्डचे नाव : Om Trading Academy
ब्रॅण्डची स्थापना : २०११
ब्रॅण्ड कशाचा आहे? Forex Trading Education Course
फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल हिंदी व इंग्लिश भाषेत अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत, पण आपल्या मातृभाषेत नाहीत म्हणूनच आपल्या मराठी बांधवांसाठी मराठी भाषेत कोर्स उपलब्ध केला आहे.
कोर्सची वैशिष्ट्ये :
- आपल्या मराठी भाषेत आहे
- एकदाच फी भरायची आणि ट्रेडर होईपर्यंत शिकायचे.
- एकदा प्रवेश घेतल्यानंतर lifetime टेक्निकल सपोर्ट.
- सर्व शंकांचे निरसन.
- Free ree live account opening support.
- प्रॅक्टिस करण्यासाठी Demo account उपलब्ध.
- कंपनीचे नाव : ओम ट्रेडिंग अकॅडमी
कंपनीचे डायरेक्टर नाव : ओमकार संपतराव जगताप
ओमकार तरुण मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. स्वतः ट्रेडर असून आपल्यासारख्या तरुण पिढीला सोबत घेवून अकॅडेमीची स्थापना केली. प्रत्येक मराठी घरात एक ट्रेडर निर्माण करण्याची संकल्पना.
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

