व्यवसायाचे नाव : ओमांश कन्सल्टिंग ग्रुप
व्यवसायाची स्थापना : २०२४
मी पयोष्णी कृष्णप्रसाद शिंदे व माझे पती आम्ही आधीपासूनच मसाल्यांची विक्री व निर्यात व्यवसाय करत होतो, पण कोविड-१९ महामारीच्या काळात आम्हाला मोठ्या प्रमाणात तोटा झाला आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत शोधण्यासाठी आम्ही एक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला; तो म्हणजे कन्सल्टन्सी व्यवसाय. यासाठी मी आवश्यक ते अतिरिक्त शैक्षणिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही पूर्ण केला.
मी Master of Public Administration (लोक प्रशासन) या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी तर माझ्या पतीने ‘सहकार व्यवस्थापन’ या विषयामध्ये अतिरिक्त पदवी घेतली. त्यानंतर मी ओमांश कन्सल्टिंग ग्रुपची स्थापना केली.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी माझे पती कृष्णप्रसाद शिंदे यांचे मोलाचे सहकार्य मला लाभले. आता आमचा व्यवसाय सहकारी हाऊसिंग सोसायटी व्यवस्थापन, आयात-निर्यात कन्सल्टन्सी, वित्तीय सल्ला आणि कायदेशीर सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.
आम्ही सोसायट्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात मदत करतो, जसे की सोसायटी नोंदणी, लेखापरीक्षण (audit), कायदेशीर रजिस्टर नोंदी आणि टेक्निकल सेवांसाठी करार (AMC). याशिवाय आम्ही आयात-निर्यात व्यवसायासाठी सल्ला देतो आणि आर्थिक नियोजन, गुंतवणूक तसेच कायदेशीर सल्लागार सेवाही पुरवतो.
व्यवसायाचे मालक : पयोष्णी शिंदे
संपर्क : 9689767104
email – omansh.consultinggroup@gmail.com
पत्ता : आंबेगाव बुद्रुक, पुणे – ४११०४६.
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहितीतुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

