1007 annual marketing

पाच वर्षे इतरांच्या हाताखाली पेंटिंगची कामे केली आणि मग सुरू केला स्वतःचा व्यवसाय

Shree Samarth Seva Painting Works

व्यवसायाचे नाव : श्री समर्थ सेवा पेंटिंग वर्क्स

व्यवसायाची स्थापना : २००५

मी २००० सालापासून दोन-तीन पेंटरबरोबर पेंटिंगचे काम करत आहे. २००५ मध्ये मी स्वतः ‘श्री समर्थ सेवा पेंटिंग वर्क्स’ या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना अनेक अनेक अडचणी येतात, त्यावर मात करून हा व्यवसाय करत आहे.

या कामात काळानुसार बदल करून नवीन प्रकारचे रंगकाम आम्ही करतो. यासाठी कलर कंपनीकडून प्रशिक्षणही घेतो. आमच्या कामाने ग्राहकाला समाधान मिळावे हाच प्रयत्न असतो. फ्लॅट, बंगले, रो हाऊस, ऑफिसेस, दुकाने, शाळा, कॉलेज यांचे रंगकाम तसेच फर्निचर, दरवाजा पाॅलिश, वॉटरप्रुफिंग, टेक्स्चर इत्यादी सर्व प्रकारची कामे आम्ही करतो.

WhatsApp Channel Banner

मालक : राजेंद्र पंढरीनाथ टोरपे 

संपर्क : 9763262672

पत्ता : Samarth Seva Painting Works, संगमनेर, जिल्हा – अहिल्या नगर

Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती
🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा