ह्रषीकेश क्षीरसागर यांचे ‘श्रीपाद हाॅलीडेज’

ब्रॅण्डचे नाव : श्रीपाद हाॅलीडेज

ब्रॅण्डची स्थापना : ३० नोव्हेंबर २०१९

पर्यटनाशी संबंधीत सर्व सेवा पुरवतो. जसे की टुर पॅकेज (डोमेस्टिक व इंटरनॅशनल), हाॅटेल बुकिंग, विजा, पासपोर्ट, फाॅरेक्स (करंसी एक्सचेंज), कार रेंटल, ट्रॅव्हल इंशुरन्स, विमान बुकिंग, बस, रेल्वे टिकीट बुकिंग, क्रुज बुकिंग.

सर्व प्रकारच्या सहली आयोजित करतो. जसे की शाळेच्या, काॅलेजच्या सहली, इंडस्ट्रीयल व्हिजीट, कॉर्पोरेट बुकिंग, हनिमुन स्पेशल, सिनिअर सिटीजन टुर, विकेंड टुर, वन डे टुर (सर्व) इ.

कंपनीचे मालक : ह्रषीकेश क्षीरसागर

Hrishikesh Kshirsagar Shreepad Holidaysकंपनीचे डायरेक्टर गेल्या ८ वर्षांपासुन पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण शिक्षण टुरिजममध्ये झालेले आहे. इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक सहलींचे आँपरेट करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत.

खूप छोट्या जागेमधून व्यवसाय सुरू केला आहे आणि भविष्यामध्ये व्यवसाय खुप वाढवायचा आहे. ज्यांचे प्रवास करण्याचे स्वप्न आहे अशा सर्वांपर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे.

वेबसाईट : www.shreepadholidays.com

Smart Udyojak Business Ecosystem Popup

संपर्क : 9623375584

Author

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak Business Ecosystem Popup
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?