1007 annual marketing

या द्वयीने निर्माण केली लातूरमधील ‘Tally’चे सर्वोत्तम शिक्षण देणारी अकॅडमी [Skill Academy Latur]

ब्रॅण्डचे नाव : Skill Academy Latur

ब्रॅण्डची स्थापना : २०१४

ब्रॅण्ड कशाचा आहे? : Computer Courses, Job & Career Oriented Courses

Job & Skill Oriented Courses चालवतो. त्यामुळे हे नाव ठेवण्यात आले.

स्किल अकॅडमी लातूरला Tally Education Pvt Ltd तर्फे Authorized Training Center ची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे यापुढे अकॅडमीमध्ये Tally Course पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जे Tally Certificate मिळणार आहे, ते पूर्ण भारतात व बाहेरील देशात Valid Certificate म्हणून मान्यताप्राप्त असेल.

WhatsApp Channel Banner

त्यासोबतच Tally कंपनीकडून विद्यार्थ्यांना Life Time Job Support देखील मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा Tally Course पूर्ण झाला आहे किंवा जे विद्यार्थी नोकरी करत आहेत, त्या विद्यार्थ्यांना या National Level Certificate च्या परीक्षा फीमध्ये सवलत देण्यात येते.

स्किल अकॅडमी लातूरची वैशिष्ट्ये

  • लातूरमधील Job Oriented व Quality Education देणारी पहिली अकॅडमी
  • Indian Accounting Software Tally हा Course शिकवणारी व त्यावर नोकरी उपलब्ध करून देणारी No 1 अकॅडमी.
  • अकॅडमीला MKCL या संस्थेची ३५ पेक्षा जास्त कॉम्पुटर कोर्सेस शिकवण्याची मान्यता मिळाली आहे.
  • अकॅडमीला MKCL व ‘सारथी’तर्फे मराठा समाजासाठी मोफत चालवण्यात येणाऱ्या सहा महिन्यांच्या डिम्प्लोमा कोर्सची मान्यतासुद्धा मिळाली आहे, ज्या कोर्सची किंमत रु. २० हजारपेक्षा जास्त आहे.
  • अकॅडमीला Tally Education Private Limited तर्फे National Level Tally Certification Course चीदेखील मान्यता मिळाली आहे. हे Certificate पूर्ण देशात Accounting Jobs मिळण्यासाठी Valid आहेत.
  • अकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत Career Guidance व Job Placement साठी मदत करण्यात येते.

स्किल अकॅडमीला मिळालेले पुरस्कार

  1. २०२२ मध्ये MKCL कडून Best Performance in Klic Job Oriented साठी अवॉर्ड.
  2. Tally Education Private Limited कडून Highest Admission in West Maharashtra Region साठी अवॉर्ड.
  3. MKCL तर्फे 2023 मध्ये Best Performance in Placement Services साठी अवॉर्ड.
  4. अकॅडमीचे संचालक सुरज मांदळे यांना राष्ट्रीय पातळीवरचा युथ आयकॉन अवॉर्ड मिळाला आहे.
  5. लातूरमधील नामांकित शाळा व कॉलेजमधील शिक्षकांनी अकॅडमीच्या कामाचे वेळोवेळी कौतुक केले आहे.

‘स्किल अकॅडमी’च्या भविष्यातील योजना

  • येणाऱ्या काळात सर्व विद्यार्थ्यांना Job Oriented व Quality Education देणे
  • सर्व विद्यार्थ्यांना Job Oriented Computer व Tally Courses शिकवणे.
  • कॉम्पुटर क्षेत्रामध्ये असणाऱ्या करिअरच्या संधीबद्दल जागरूकता निर्माण करणे.
  • अकॅडमीमध्ये कोणताही कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • New Education Policy प्रमाणे शिकवणारी व विद्यार्थ्यांना नोकरीसाठी तयार करणारी महाराष्ट्रामधील उत्तम अकॅडमी होणे.

कंपनीचे डायरेक्टर्स :

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

Dagdu Shaikh Laturस्किल अकॅडमी लातूर (डायरेक्टर्स) प्रा. दगडू शेख

  • कॉम्पुटरमध्ये मागील १७ वर्षांचा अनुभव. लातूरच्या Assistant Computer Trainer ते Lead Trainer होण्याचा प्रवास.
  • Indian Accounting Software Tally हा Course शिकवण्याचा १७ वर्षांहून अधिक अनुभव. या कोर्समधील लातूरमधील अग्रगण्य नाव
  • कॉम्पुटर व Communication Related चार पुस्तकांचे लेखक आहेत.
  • दयानंद कॉमर्स कॉलेजमध्ये मागील १४ वर्षांपासून Sr Lecturer म्हणून कार्यरत.
  • लातूरमध्ये मागील दहा वर्षात बारावी, पदवीधर व कॉम्पुटर कोर्सेस पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना Career व Job च्या संधी उपलब्ध करून देणारे एकमेव व्यक्ती
  • विद्यार्थ्यांना Career Guidance व Job Placement साठी सदैव तत्पर

Suraj Mandale Laturस्किल अकॅडमी लातूर (करिअर व रोजगार मार्गदर्शन, लातूर) , सुरज मांदळे

  • ICICI Bank BDO चा अनुभव
  • Mahanita Multiple Services Pvt. Ltd Company BDO चा अनुभव
  • Computer Field मध्ये मागील ६ वर्षांचा अनुभव. करिअर व रोजगार मार्गदर्शन, लातूर ६ वर्षांचा अनुभव
  • INDIAN YOUTH ICON AWARD 2023 (Motivational Speaker) व दादासाहेब फाळके Indian Television Award 2024 (Motivational Speaker) या दोन पुरस्कारांचे विजेते.
  • Students साठी Bank, IT, Finance, Insurance कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणे.

संपर्क :

Dagdu Shaikh – 9420438712
Suraj Mandale – 9834110770
Email:- skillacademylatur2018@gmail.com

Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा