1007 annual marketing

रबर पार्ट्स निर्माते ‘Varad Industries’

ब्रॅण्डचे नाव : वरद इंडस्ट्रीज

ब्रॅण्डची स्थापना : २०१७

‘वरद’ हे गणपतीचे नाव आहे आणि वास्तूनुसार ‘व’वरून ठेवायचे होते म्हणून ‘Varad Industries’ हे नाव ठेवले. हा ब्रॅण्ड 2 wheelers च्या rubber components Manufacturing चा आहे. आमच्याकडे टू व्हीलर सेक्टरमध्ये रबर पार्टस बनवणारी एक्स्पर्ट टीम आहे. ऑर्डरनुसार आम्ही वेगवेगळे पार्टस बनवतो.

रेल्वे, शेती, ऑटोमोबाईल व आर्मीमध्ये लागणारे रबर पार्ट्स develop करून देतो. कामात आणि प्रॉडक्ट्समध्ये उत्तम गुणवत्ता ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.

कंपनीचे मालक : विजय पिंजारी

WhatsApp Channel Banner

विजयहा शेतकरी कुटुंबातील मुलगा असून २०१४ साली BE mechanical करून ३ वर्ष नोकरी केली. छोट्या छोट्या कंपन्यांत काम केले. त्यामुळे सर्व शिकता आले. या अनुभवातून २०१७ साली त्यांनी स्वत:चं स्टार्टअप केलं. सुरुवातीची २ वर्ष खराब गेली. त्यानंतर आता जम बसला.

Contact: 8830625949

Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा