तुमचा व्यवसाय सहजसोपे करणारा ‘Work’s Truly’ ERP ब्रँड

ब्रॅण्डचे नाव : वर्क्स ट्रुली (Work’s Truly)

ब्रॅण्डची स्थापना : २०२०

ब्रॅण्ड कशाचा आहे?

बिझिनेस मॅनेजमेंट ॲप (ERP)

आपण पत्राची सांगता करते वेळी ‘Your’s Truly’ (आपलाच अभिलाषी) असे लिहितो. वर्क्सट्रुली ॲप आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी सर्व कामे अतिशय प्रभावीपणे आणि लीलया पार पाडण्यास मदत करते. या आशयाने म्हणुन त्याचे नाव ‘Work’sTruly’ (कामाप्रति अभिलाषी) असे ठेवण्यात आले.

बाजारात अनेक ERP सॉफ्टवेअर्स आहेत, पण ते रटाळ आणि अवघड आहेत. त्यात तुम्ही वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी सॉफ्टवेअर्स खरेदी करता. तुमचे काम सोपे करण्याऐवजी ते तुम्हाला अधिक डोकेदुखी देतात, कारण ते सगळे वेगवगल्या सॉफ्टवेअरमध्ये असतात.

वर्क्सट्रुली (Work’sTruly) हे व्यवसायातील सर्व कामे व्यवस्थापित करण्यासाठी ऑल-इन-वन ॲप आहे. नवीन दृष्टिकोन, कलात्मकता आणि ॲडव्हान्स फिचर्सनी सज्ज असे हे ॲप, तुम्हाला, तुमची व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करते.

तुमचा व्यासाय कसा वाढवता येईल या साठी तुम्हाला निर्णय घेण्यास नक्कीच मदत करते आम्ही आणि आमची टीम नेहेमीच सपोर्ट व सर्विस देण्यासाठी उपलब्ध असतो. सॉफ्टवेअर वापरायला खूप सोपे आणि सरळ आहे.

Smart Udyojak Business Ecosystem Popup

जगभरामध्ये कुठेही असाल तरीही तुम्ही सॉफ्टवेअर अगदी तुमच्या मोबाइल डेटा वापर करून अनुभव घेऊ शकता. ह्या सॉफ्टवेअरचे फायदे खालीलप्रमाणे उद्योजक घेऊ शकता.

  • Manufacturing Industry
  • Service-based Industry
  • E-commerce & Manufacturing
  • Product & service Based Company

या ब्रॅण्ड अंतर्गत कोणकोणती प्रॉडक्ट्स किंवा सेवा येतात?

  • बिझिनेस मॅनेजमेंट ॲप (ERP)
  • ई-काॅमर्स ॲप

कंपनीची वेबसाइट : workstruly.com

कंपनीचे मालक : मंदार उमाळे B.tech. (Bioinformatics)

Author

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak Business Ecosystem Popup
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?