रिझर्व्ह बँकेकडून लघुउद्योजकांना मोठा दिलासा; कर्जाच्या हफ्त्यांत पुढील तीन महिने स्थगितीचे निर्देश


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


कोरोना व्हायरसच्या साथीमुळे लघुउद्योजकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत बँकांनी कर्जफेडीसाठी मागे ससेमिरा लावला तर शेतकऱ्यांप्रमाणे लघुउद्योजकांनाही आत्महत्या करण्यापलीकडे दुसरा पर्याय उरणार नाही. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या निर्देशामुळे लघुउद्योजकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

आरबीआयने सर्व बँक व वित्तसंस्थांना सर्व प्रकारच्या कर्जाचे हफ्ते (EMI) मार्च २०२० ते मे २०२० या काळासाठीचे स्थगित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच खेळत्या भांडवलाच्या (working capital) व्याजदराबाबतही सूट देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

 

error: Content is protected !!
Scroll to Top