Advertisement
प्रायोजित

आणखी उशीर होण्यापूर्वी आजच तुमचा व्यवसाय RetailBunny द्वारे ऑनलाईन जगतात आणा!

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


नमस्कार उद्योजक मित्रांनो!

आज आपल्यापैकी ९०% लोकांचा व्यवसाय कोरोनाच्या साथीमुळे जवळपास बंद आहे. दुकान बंद म्हणजे धंदा बंद आणि त्यातून येणारा पैसासुद्धा बंद!

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
अशा वेळी करायचं काय?
व्यवसाय बंद करून नुकसान सहन करायचं?

सध्या टेक्नॉलॉजीमुळे लोक घरबसल्या सगळं विकत घ्यायला लागले आहेत. अगदी रोजच्या किराणा मालापासून नवीन घर सुद्धा लोक ऑनलाईन घेत आहेत.

सामान खरेदी करायला दुकानात गेलं तर ते मिळावट केलेलं किंवा खराब तर नसेल ना आणि तेथील लोक कोरोना सारख्या कोणत्या आजारांनी बाधित तर नसतील ना या भीतीने ग्राहक ऑनलाईन खरेदीवरच भर द्यायला लागले आहेत. आणि अशावेळी ऑनलाईन दुकान असलेले व्यवसाय त्यांना २४ तास सर्व्हिस देत असतील तर लोकं दुकानात येतीलच का?

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा सोपं आहे. ना गाळा घ्यायची गरज ना कामावर भरमसाठ माणसं ठेवण्याची गरज आणि त्यामुळे कमीत कमी खर्च! डिलिव्हरी करण्यासाठी काय जो खर्च येईल तेवढाच!

त्यामुळे काळाची गरज ओळखून जे व्यवसाय ऑनलाईन जगतात येणार नाहीत ते पुढच्या काही काळात बंद पाडण्याचीच जास्त शक्यता आहे. यासाठी आताच तुमच्या व्यवसायाची App, वेबसाईट बनवून त्यासोबत वेगवेगळी सॉफ्टवेअर्स, सोशल मीडिया आणि contactless delivery सारख्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही वापरणे अत्यंत महत्वाचे आहे.

एक उद्योजक म्हणून ही संधी तुम्ही सोडणार आहात का?
ऑनलाईन मार्केट इतरांनी काबिज केल्यावर मगच तुम्ही त्यात उतरणार आहात का?

तुम्हाला जर या दुष्टचक्रात अडकून व्यवसाय बंद पडण्यापासून वाचवायचा असेल तर फक्त हो म्हणा. बाकी पुढचं काम RetailBunny वर सोडा

होय! E-commerce app, website आणि inventory software अशा सगळ्या गोष्टी एकत्र तुम्हाला उपलब्ध करून देत आहे Retail Bunny. यासाठी आता लगेच RetailBunny च्या वेबसाईटला भेट द्या आणि तुम्हाला योग्य असा प्लॅन निवडा.

लक्षात ठेवा, यशस्वी उद्योजक पहिली संधी सुद्धा सोडत नाहीत. ही तर तुमची शेवटची संधी असू शकते!

स्मार्ट उद्योजक वाचकांसाठी विशेष ऑफर.

फक्त ₹1999 मध्ये ‘रिटेलबनी’चे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन मिळवा. रिटेलबनीच्या मदतीने, ईकॉमर्स अ‍ॅप + ईकॉमर्स वेबसाइट + रिटेल सॉफ्टवेअरसह आपला व्यवसाय ऑनलाइन आणि स्मार्ट बनवा. तीन महिने वापरून पाहिल्यावर तुम्हाला आवडले तर पुढे सबस्क्रिपशन वाढवून घ्या. ऑफर मर्यादित!

नोंदणी करा : http://offer.retailbunny.in/growyourretailbusiness

आजच आपला व्यवसाय स्मार्ट बनवा!

रिटेलबनीबद्दल सविस्तर वाचा : https://udyojak.org/retailbunny-startup-story/

Technocial Pvt Ltd
Website – www.retailbunny.in
Call – 9588601167


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!