२०२६ मध्ये Import–Export क्षेत्रात पाऊल टाकायचं आहे? – SEP (Successful EXIM Program) तुमच्यासाठीच! Advertorial

Successful Exim Program

जागतिक बाजारपेठेचे दरवाजे आज भारतीय शेतकरी, FPCs, MSMEs आणि ट्रेडर्ससाठी मोठ्या प्रमाणावर खुले झाले आहेत. फळे, भाजीपाला, तांदूळ, डाळी, मसाले तसेच प्रोसेस्ड किंवा फ्रोजन फूड्स यांची परदेशात वाढती मागणी पाहता अनेकांना Export सुरू करण्याची इच्छा आहे; पण योग्य मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष प्रणालींची माहिती नसल्यामुळे अनेक जण मागे राहतात.

हीच गरज लक्षात घेऊन ‘SEP – Successful Exim Program’ हे ४ दिवसांचे Intensive Training खास तयार करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात केवळ सैद्धांतिक माहिती नाही, तर Export व्यवसायाची प्रत्यक्ष आणि व्यावहारिक समज दिली जाते.

योग्य उत्पादन निवड, परदेशी खरेदीदार शोधण्याच्या पद्धती, Export documentation, logistics, packaging तसेच पोर्ट आणि पॅकहाउसचे प्रत्यक्ष exposure यामुळे सहभागी व्यक्तींना बाजारातील वास्तव परिस्थितीची स्पष्ट कल्पना मिळते. Import–Export क्षेत्रात नव्याने सुरुवात करणाऱ्यांसाठी हे Step-by-Step मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरते.

आज अनेक उद्योजक जागतिक बाजारपेठेत आपली उत्पादने पोहोचवून व्यवसायाचा विस्तार करत आहेत. योग्य नेटवर्क, मार्केट इनसाइट्स आणि प्रोफेशनल ट्रेनिंग मिळाल्यास Export हा केवळ मोठ्या कंपन्यांसाठी मर्यादित नसून सामान्य उद्योजकांसाठीही मोठी संधी ठरू शकते. SEP प्रोग्राममधून सहभागी होणाऱ्यांना Export सिस्टीमची संपूर्ण ओळख करून देत प्रत्यक्ष काम करण्याचा आत्मविश्वास दिला जातो.

📍 स्थळ: डेक्कन, पुणे

📅 Hindi Batch : १३ फेब्रुवारी २०२६
📅 Marathi Batch : १७ फेब्रुवारी २०२६

जर तुम्हाला २०२६ मध्ये Export क्षेत्रात दमदार सुरुवात करायची असेल, तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी आहे.

📞 नोंदणीसाठी संपर्क : 96377 70010 / 44
💬 संपूर्ण कोर्सची माहिती मिळवण्यासाठी 96377 70010 / 44 वर “SEP” असा मेसेज करा.

1 thought on “२०२६ मध्ये Import–Export क्षेत्रात पाऊल टाकायचं आहे? – SEP (Successful EXIM Program) तुमच्यासाठीच! Advertorial”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak India Business Directory
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?