
पर्यटन व्यवसाय कसा सुरू करावा?
पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते, पण सुरुवात कुठून करावी हा मोठा प्रश्न असतो. अशा वेळी काही लोक केवळ विचार करत नाहीत, तर action घेतात आणि त्यातूनच यशाची कथा तयार होते. मंदार गोखले ही अशीच एक प्रेरणादायी कथा आहे.
ऑक्टोबर २०२५ मध्ये VishwaVihar Preferred Sales Partner Program (PSP) मध्ये सहभागी झालेल्या मंदार यांनी अगदी कमी कालावधीत उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली. नियमित मीटिंगमध्ये सहभाग, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य प्रमोशन स्ट्रॅटेजी यामुळे त्यांनी केवळ ५ महिन्यांत ४ बुकिंग्स क्लोज केल्या; ज्यामध्ये २ डोमेस्टिक आणि २ इंटरनॅशनल टूरचा समावेश आहे.
ही कथा केवळ आकड्यांची नाही, तर एक महत्त्वाचा संदेश देते :
योग्य प्लॅटफॉर्म + सातत्यपूर्ण प्रयत्न = निश्चित यश
इतर लोक मंदार यांच्या कामातून काय शिकू शकतात?
बहुतेक लोक “माझ्याकडून होईल का?” या शंकेत अडकतात, पण मंदार यांची वाटचाल दाखवते की :
- सुरुवातीला मोठा अनुभव असण्याची गरज नाही.
- नियमित मार्गदर्शन आणि मीटिंग्समुळे कौशल्य विकसित होते.
- योग्य सिस्टम असल्यास सेल्स करणे सोपे होते.
- सातत्य हेच खरे यशाचे गमक आहे
म्हणजेच तुम्ही आज सुरुवात केली, तर पुढचा यशस्वी PSP तुम्हीच असू शकता.
आताच जॉइन का करणे महत्त्वाचे आहे?
सध्या PSP Program साठी एक महत्त्वाचा टप्पा सुरू आहे.
- स्टँडर्ड जॉइनिंग फी आता वाढून ₹35,000 + GST होणार आहे.
- मात्र ३० एप्रिलपर्यंत ती अजूनही ₹25,000 + GST मध्ये संधी उपलब्ध आहे.
आज घेतलेला निर्णय तुम्हाला थेट आर्थिक फायदा देऊ शकतो. मंदार यांनी “योग्य वेळ येण्याची वाट पाहिली नाही”, तर त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. जर तुम्हालाही स्वतःचा ट्रॅव्हल बिझनेस सुरू करायचा असेल, अतिरिक्त उत्पन्न निर्माण करायचे असेल, किंवा एक मजबूत आणि वाढता प्लॅटफॉर्म हवा असेल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे.
आजच VishwaVihar PSP Program मध्ये सहभागी व्हा. मंदार गोखले यांच्यासारखी तुमचीही यशोगाथा सुरू होऊ शकते. फरक फक्त एका निर्णयाचा आहे.
📞 Program जॉईन करायचा असल्यास संपर्क कुठे करावा?
विश्वविहार हॉलिडेजच्या अधिकृत नंबरवर 9920120183 किंवा 9323666206 यावर संपर्क साधा.


