1007 annual marketing

Smart Udyojak Authorised Channel Partnership | कमाईची संधी, माहिती व अर्ज

Smart Udyojak Authorised Channel Partnership

Smart Udyojak® Authorised Channel Partnership हा पारंपरिक फ्रँचायझीपेक्षा वेगळा आणि आधुनिक media partnership मॉडेल आहे. स्थानिक स्तरावर नेटवर्क वाढवत commission-based earning करण्याची ही एक संधी आहे. योग्य ब्रँडसोबत जोडून काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक practical पर्याय ठरू शकतो.

Smart Udyojak® Authorised Channel Partnership म्हणजे काय?

डिजिटल युगात व्यवसायांना visibility देणाऱ्या media platforms ची गरज वाढत आहे. उद्योजक आणि MSME क्षेत्रासाठी कार्यरत असलेल्या Smart Udyojak® ने आता Authorised Channel Partnership (ACP) मॉडेल सुरू केले आहे. या मॉडेलमुळे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तींना अधिकृत ब्रँडअंतर्गत जाहिरात आणि डिजिटल प्रमोशन सेवा विक्रीची संधी मिळते.

Authorised Channel Partner म्हणजे काय?

Authorised Channel Partner म्हणजे Smart Udyojak® च्या अधिकृत नावाखाली advertisement sales, digital promotion, subscription आणि directory listing सेवा व्यवसायांपर्यंत पोहोचवणारा विक्री भागीदार. ही योजना franchise नसून commission-based partnership आहे. Publishing, content approval आणि billing control Smart Udyojak® कडेच राहते.

ACP मॉडेलचे फायदे

  • Low investment आणि flexible working model
  • Centralised billing आणि design support
  • Print + Digital माध्यमातून कमाईची संधी
  • Trusted niche media brand सोबत काम करण्याची संधी

ACP मॉडेलचे फायदे

  • Low investment आणि flexible working model
  • Centralised billing आणि design support
  • Print + Digital माध्यमातून कमाईची संधी
  • Trusted niche media brand सोबत काम करण्याची संधी

कोणासाठी योग्य?

  • Advertising किंवा marketing क्षेत्रातील अनुभव असलेले
  • Local business network असलेले उद्योजक
  • Freelancers आणि consultants
  • Part-time earning opportunity शोधणारे

Introductory Channel Partnership Fee

सुरुवातीच्या टप्प्यात ACP साठी Introductory Fee ₹3,000 ठेवण्यात आली आहे. पुढील काळात ही fee वाढत जाईल. ही रक्कम onboarding, training आणि brand authorisation साठी आहे. जी non refundable असेल.

WhatsApp Channel Banner

Authorised Channel Partnership होण्यासाठी इच्छुक असल्यास खालील फॉर्म भरून पाठवा :

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा

4 thoughts on “Smart Udyojak Authorised Channel Partnership | कमाईची संधी, माहिती व अर्ज”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा