1007 annual marketing

VishwaVihar Preferred Sales Partner Program : एका वर्षाचा प्रेरणादायी प्रवास

पर्यटन क्षेत्रात नवीन संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला VishwaVihar Preferred Sales Partner (PSP) Program गेल्या वर्षभरात उल्लेखनीय प्रगती करत आहे. देशभरातील उद्योजकांना पर्यटन व्यवसायात संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि कमाईचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्याचे काम या कार्यक्रमाद्वारे केले जात आहे.

गेल्या वर्षात या कार्यक्रमामध्ये मोठी वाढ झाली असून धुळे, मोशी, आळंदी, देवगड, अंबरनाथ, श्रीगोंदा, बोरिवली यांसारख्या विविध शहरांमधून १५ पेक्षा अधिक नवीन PSP या टीममध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे विश्वविहारचे नेटवर्क अधिक मजबूत होत असून पर्यटन व्यवसायात नव्या उद्योजकांना व्यासपीठ मिळत आहे.

PSP आणि पर्यटन व्यवसायाबद्दल त्वरित माहिती मिळावी यासाठी ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकात लेख प्रकाशित करण्यात आले तसेच Postman YouTube Channel वर पॉडकास्टदेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. या पॉडकास्टमध्ये विश्वविहारच्या फ्रँचायझी संधींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे, ज्यामुळे इच्छुकांना या व्यवसायाबद्दल स्पष्ट मार्गदर्शन मिळत आहे.

याशिवाय PSP पार्टनर्सना अधिक उत्पन्न मिळावे यासाठी काही विशेष कॅशबॅक ऑफर्सदेखील जाहीर करण्यात आल्या. उदाहरणार्थ, Spiritual Triangle of India (वाराणसी – अयोध्या – प्रयागराज) या टूरसाठी पाचपेक्षा अधिक सीट्स बुक केल्यास PSP ना अतिरिक्त १% कमिशन देण्याची योजना जाहीर करण्यात आली. अशा प्रकारच्या अनेक आकर्षक ऑफर्समुळे PSP साठी कमाईच्या संधी वाढल्या आहेत.

WhatsApp Channel Banner

सामाजिक संस्थांनाही या उपक्रमातून सहकार्य करण्यात आले. Rotary Clubs च्या महाबळेश्वर प्रदर्शनासाठी सहाय्य देण्यात आले तसेच Rann of Kutch, Kashmir आणि Uttar Pradesh Tours साठी टूर लीडर आणि सर्व्हेच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.

PSP पार्टनर्सचा व्यवसाय अधिक प्रभावीपणे वाढावा यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांवरील इनहाऊस प्रशिक्षण सत्रेदेखील आयोजित करण्यात आली. यात बाली, मॉरिशस, श्रीलंका, दुबई, इजिप्त यांसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांबद्दल सखोल माहिती देण्यात आली.

नवीन PSP साठी डेमोन्स्ट्रेशन ट्रेनिंग आयोजित करून त्यांना सुरुवातीपासूनच योग्य मार्गदर्शन दिले जाते. व्यवसायाचा आढावा घेण्यासाठी दर सहा महिन्यांनी कल्याण येथील मुख्य कार्यालयात सेल्स रिव्ह्यू मीटिंग आयोजित करण्यात येते. याशिवाय या वर्षी कोल्हापूर येथे वार्षिक बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध प्रेरणादायी सत्रे, प्रेझेंटेशन्स आणि अनुभव शेअरिंगमुळे PSP पार्टनर्सना नवीन ऊर्जा मिळाली.

kedar bhole corporate trainer
केदार भोळे

या वर्षातील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे BNI प्रशिक्षक केदार भोळे यांचे खास Sales आणि Marketing Training Session आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे PSP पार्टनर्सना व्यवसाय वाढवण्यासाठी प्रभावी विक्री तंत्र, मार्केटिंग धोरणे आणि नेटवर्किंग कौशल्ये शिकण्याची संधी मिळाली.

सध्या विश्वविहार PSP Program साठी विशेष ऑफर सुरू आहे. २५,००० रुपये + १८% GST = २९,५०० रुपये इतक्या विशेष दरात ही संधी गुढीपाडव्यापर्यंत उपलब्ध आहे. गुढीपाडव्याच्या नंतर या कार्यक्रमाचे शुल्क बदलण्याची शक्यता असल्यामुळे इच्छुकांनी ही संधी लवकरात लवकर घ्यावी.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

लवकरच राज्यस्तरीय सेमिनार आयोजित करण्यात येणार असून त्याबद्दलच्या अपडेट्ससाठी ‘विश्वविहार’च्या सोशल मीडिया हँडल्सवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एकंदरीत, VishwaVihar Preferred Sales Partner Program हा केवळ पर्यटन व्यवसायाची संधी नसून, नवीन उद्योजकांना प्रशिक्षण, नेटवर्क आणि कमाईची स्थिर संधी देणारी एक मजबूत उद्योजकीय परिसंस्था ठरत आहे.

📞 Program जॉईन करायचा असल्यास संपर्क कुठे करावा?

विश्वविहार हॉलिडेजच्या अधिकृत नंबरवर 9920120183 किंवा 9323666206 यावर संपर्क साधा.

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा

1 thought on “VishwaVihar Preferred Sales Partner Program : एका वर्षाचा प्रेरणादायी प्रवास”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart-Udyojak-5-years-subscription