पर्यटन व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण करायची असेल, तर ‘विश्वविहार हॉलिडेज’ ही फ्रँचायझी संधी २०२६ मध्ये अत्यंत फायदेशीर ठरत आहे. सध्या कंपनीकडे २४ यशस्वी फ्रँचायझी पार्टनर्स असून, येत्या २०२६ या वर्षात हा आकडा १०० पर्यंत नेण्याचे कंपनीचे ठोस लक्ष्य आहे.
पूर्वी ‘विश्वविहार हॉलिडेज’ची फ्रँचायझी जॉईनिंग फी ₹२०,००० + GST होती. सध्या ती ₹२५,००० + GST इतकी आहे. ही ऑफर मार्च अखेरपर्यंत उपलब्ध असून, कंपनीची ब्रँड व्हॅल्यू वाढत गेल्यामुळे भविष्यात ही जॉईनिंग फी टप्प्याटप्प्याने वाढणार आहे. त्यामुळे सध्या फ्रँचायझी घेणे हा योग्य निर्णय ठरू शकतो.
मजबूत बॅकएंड सपोर्ट आणि सिद्ध यश
सध्या कंपनीकडे १५ जणांची इन-हाऊस प्रोफेशनल टीम आहे, जी फ्रँचायझी पार्टनर्सना सतत बॅकएंड सपोर्ट पुरवते. याच मजबूत व्यवस्थेमुळे सध्या कार्यरत असलेल्या अनेक फ्रँचायझी पार्टनर्सचा वार्षिक टर्नओव्हर ₹२५ ते ₹३० लाखांच्या पुढे गेलेला आहे.
कोणासाठी योग्य आहे ही फ्रँचायझी?
- जे आधीच कोणताही लहान-मोठा व्यवसाय करत आहेत.
- ज्यांच्याकडे दिवसभरात थोडा मोकळा वेळ आहे.
- ज्यांना संवाद कौशल्य चांगले आहे.
- जे अतिरिक्त उत्पन्न किंवा स्वतंत्र व्यवसाय शोधत आहेत.
अशा सर्वांसाठी ‘विश्वविहार हॉलिडेज’ची फ्रँचायझी अत्यंत उपयुक्त आणि नफ्याची ठरू शकते.
‘विश्वविहार हॉलिडेज’ची फ्रँचायझी घेऊन घरबसल्या पर्यटन व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांच्या यशोगाथा
स्थानाची अट नाही, संधी संपूर्ण भारतात, जगात
या व्यवसायात कोणतेही स्थानिक बंधन नाही. तुम्ही भारतातील कोणत्याही ठिकाणाहून बुकिंग घेऊ शकता. भारतभरातील टूर पॅकेजेससोबतच जगभरातील आंतरराष्ट्रीय टूर पॅकेजेस विकण्याची संधी फ्रँचायझी पार्टनर्सना मिळते.
ब्रँड व्हॅल्यूचा थेट फायदा
‘विश्वविहार हॉलिडेज’ने पर्यटन क्षेत्रात स्वतःची विश्वासार्ह ब्रँड व्हॅल्यू निर्माण केलेली आहे. गुगलवर त्यांना ८४०+ सकारात्मक reviews आहेत. त्यामुळे फ्रँचायझी पार्टनर्सना शून्यातून सुरुवात करावी लागत नाही. आधीपासून ओळख असलेल्या ब्रँडचा थेट फायदा विक्रीमध्ये मिळतो.
ट्रेनिंग आणि मार्केटिंग सपोर्ट
फ्रँचायझी पार्टनर्ससाठी महिन्यातून किमान एक वेळा तर कधी कधी दोनदा ऑनलाइन ट्रेनिंग सेशन्स घेतले जातात. त्याचबरोबर आवश्यक ते सर्व मार्केटिंग मटेरियल कंपनीकडून पुरवले जाते, ज्यामुळे व्यवसाय वाढवणे अधिक सोपे होते.
कमी गुंतवणूक, मजबूत सपोर्ट सिस्टिम, वाढती ब्रँड व्हॅल्यू आणि पर्यटन क्षेत्रातील अमर्याद संधी यामुळे ‘विश्वविहार हॉलिडेज’ची फ्रँचायझी २०२६ साठी एक स्मार्ट बिझनेस निर्णय ठरू शकते.
आता वाट बघायची नाय! ज्यांच्यात कामाची हिम्मत आहे, लोकांशी बोलणं जमतं आणि आपलं काहीतरी उभं करायचं आहे, त्यांच्यासाठी हीच वेळ आहे. आज ₹२५,००० + GST मध्ये सुरुवात करा, कारण उद्या ब्रँड मोठा झाला की फी वाढणारच.
आज पाऊल टाकाल, तर उद्या तुमचंच नाव होईल! चला तर मग, संधी हातातून जाऊ देऊ नका. आजच विश्वविहार हॉलिडेज फ्रँचायझी पार्टनर बना.



I am interested Please Send Details
Send details
Please send more details
sanataramtarale@gmail.com
Please send details for franchise