टुरिझम बिझनेस सुरू करायचा आहे, पण मोठी गुंतवणूक, नेटवर्क आणि ब्रँड सपोर्ट नसल्यामुळे थांबले आहात?
VishwaVihar Holidays Preferred Sales Partner Program तुमच्यासाठीच आहे.
खालील FAQ तुमचे सर्व प्रश्न क्लिअर करून तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करेल.
- ❓ VishwaVihar Holidays Preferred Sales Partner Program म्हणजे काय?
- 🎯 ही संधी कोणासाठी आहे?
- 💰 गुंतवणूक / फी किती? ती कशासाठी आहे?
- 🏢 ऑफिस असणे गरजेचे आहे का?
- 🤝 VishwaVihar Holidays कडून कोणता सपोर्ट मिळतो?
- 🌍 सध्या फ्रॅन्चाइसी कुठे कुठे आहेत?
- 📄 Preferred Sales Partner साठी लागणारी कागदपत्रे
- 📞 Program जॉईन करायचा असल्यास संपर्क कुठे करावा?
- ⭐ विश्वविहार हॉलिडेज का निवडावे?
- 💼 दुसरा व्यवसाय असताना ही फ्रॅंचाईझ घेऊ शकतो का?
❓ VishwaVihar Holidays Preferred Sales Partner Program म्हणजे काय?
ही ‘विश्वविहार हॉलिडेज’ची अधिकृत सेल्स पार्टनरशिप संकल्पना आहे. यामध्ये तुम्हाला कंपनीच्या टूर पॅकेजेस, ऑफर्स आणि ट्रॅव्हल सेवांचा अधिकृत विक्री प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळते. म्हणजे स्वतःचा ट्रॅव्हल व्यवसाय, पण मजबूत ब्रँडच्या सपोर्टसह!
🎯 ही संधी कोणासाठी आहे?
✔️ ट्रॅव्हल एजंट / टुरिझम क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे
✔️ विद्यमान व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न शोधणारे
✔️ डिजिटल मार्केटिंग व सेल्समध्ये रस असलेले
✔️ पार्ट-टाईम किंवा फुल-टाईम बिझनेस करू इच्छिणारे उद्योजक
✔️ महिला
💰 गुंतवणूक / फी किती? ती कशासाठी आहे?
Preferred Sales Partner होण्यासाठी एकदाच ₹२५,००० + १८% जीएसटी नोंदणी फी भरावी लागते. ही फी खालील सुविधांसाठी असते :
✅ ब्रँड ऑथरायझेशन
✅ प्रोफेशनल ट्रेनिंग
✅ मार्केटिंग मटेरियल व ऑनबोर्डिंग
✅ टेक्निकल सपोर्ट
👉 महत्त्वाचे : सध्या ही फी ₹२५,००० असून कालांतराने ही वाढत जातेय.
🏢 ऑफिस असणे गरजेचे आहे का?
नाही! सुरुवातीला घरातून किंवा ऑनलाइन पद्धतीनेही व्यवसाय सुरू करता येतो. व्यवसाय वाढल्यानंतर ऑफिस उघडल्यास विश्वासार्हता वाढते, पण सुरुवातीला ते बंधनकारक नाही.
‘विश्वविहार हॉलिडेज’ची फ्रँचायझी घेऊन घरबसल्या पर्यटन व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांच्या यशोगाथा
🤝 VishwaVihar Holidays कडून कोणता सपोर्ट मिळतो?
✔️ ट्रेनिंग आणि मार्गदर्शन
✔️ रेडी टूर पॅकेजेस
✔️ मार्केटिंग सपोर्ट
✔️ बुकिंग आणि ऑपरेशन मदत
✔️ ब्रँड प्रमोशनसाठी मटेरियल
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहिती🌍 सध्या फ्रॅन्चाइसी कुठे कुठे आहेत?
विश्वविहार हॉलिडेजचे Preferred Sales Partners अनेक शहरांमध्ये कार्यरत आहेत आणि नवीन लोकेशन्समध्ये (पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भ) विस्तार सुरू आहे.
👉 तुमच्या शहरात अजून संधी उपलब्ध असू शकते म्हणून आत्ताच चौकशी करा!
📄 Preferred Sales Partner साठी लागणारी कागदपत्रे
आधार कार्ड, PAN कार्ड व बँक डिटेल्स
📞 Program जॉईन करायचा असल्यास संपर्क कुठे करावा?
विश्वविहार हॉलिडेजच्या अधिकृत नंबरवर 9920120183 किंवा 9323666206 यावर संपर्क साधा.
⭐ विश्वविहार हॉलिडेज का निवडावे?
🔥 वाढत्या पर्यटन क्षेत्रात तयार प्लॅटफॉर्म
🔥 कमी रिस्कमध्ये स्वतःचा ब्रँड
🔥 प्रोफेशनल सिस्टीम + ट्रेनिंग
🔥 कमी गुंतवणुकीत मोठी संधी
💼 दुसरा व्यवसाय असताना ही फ्रॅंचाईझ घेऊ शकतो का?
होय! अनेक पार्टनर्स हा व्यवसाय साईड इनकम म्हणून सुरू करतात. तुम्ही आधीपासून कोणताही व्यवसाय करत असलात तरी Preferred Sales Partner Program जॉईन करून अतिरिक्त उत्पन्न निर्माण करू शकता.
🚀 आजच पुढचे पाऊल उचला!
टुरिझम इंडस्ट्री झपाट्याने वाढत आहे. योग्य ब्रँड आणि योग्य सपोर्ट मिळाला तर हा व्यवसाय तुमच्या करिअरला नवीन दिशा देऊ शकतो.
👉 आत्ताच Preferred Sales Partner Program बद्दल माहिती घ्या आणि तुमचा ट्रॅव्हल बिझनेस सुरू करा!
‘विश्वविहार हॉलिडेज’ फ्रँचायझी : २०२६ मध्ये फायदेशीर व्यवसायाची सुवर्णसंधी
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

