जागतिक पर्यटन दिन २०२६ : ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञानातून पर्यटनाची नवी दिशा

दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. पर्यटनाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो.

२०२६ च्या जागतिक पर्यटन दिनाची अधिकृत थीम “Digital Agenda and Artificial Intelligence to Redesign Tourism” अशी आहे. “Transforming Tourism through Education” ही थीम २०२७ साठी निश्चित करण्यात आली आहे.

या दोन विषयांचा विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते, पर्यटनाचे भविष्य घडवण्यासाठी तंत्रज्ञानासोबत ज्ञान आणि कौशल्येही तितकीच महत्त्वाची आहेत.

पर्यटन क्षेत्रात शिक्षण का महत्त्वाचे आहे?

पर्यटनाचे शिक्षण म्हणजे केवळ पर्यटन विषयातील पदवी किंवा अभ्यासक्रम नव्हे. एखाद्या पर्यटन व्यावसायिकाला विविध पर्यटनस्थळांची माहिती, ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य, डिजिटल माध्यमांचा वापर, विक्री कौशल्य, नेतृत्वगुण आणि उत्तम ग्राहकसेवा यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

आज प्रवासी केवळ “कुठे जायचे?” एवढेच विचारत नाहीत. त्यांना त्यांच्या बजेटनुसार, आवडीनुसार आणि गरजेनुसार योग्य पर्याय हवा असतो. त्यामुळे योग्य माहिती देणारा आणि ग्राहकाला योग्य निर्णय घेण्यास मदत करणारा पर्यटन व्यावसायिक अधिक प्रभावी ठरतो.

१८ वर्षांचा प्रवास आणि अनुभव

गेल्या १८ वर्षांपासून VishwaVihar Holidays पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहे. या काळात विविध प्रकारच्या प्रवाशांच्या गरजा समजून घेत त्यांच्यासाठी योग्य पर्यटन अनुभव तयार करण्याचा प्रयत्न विश्वविहारने केला आहे.

या दीर्घ अनुभवातून मिळालेले ज्ञान केवळ संस्थेपुरते मर्यादित न राहता नव्या पर्यटन उद्योजकांपर्यंत पोहोचावे, यासाठी विश्वविहार आपल्या Preferred Sales Partners म्हणजेच PSPs ना सातत्याने प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देते.

ज्ञानातून तयार होत आहेत पर्यटन उद्योजक

आज विश्वविहारच्या टीममध्ये १५ पेक्षा अधिक युवा पर्यटन व्यावसायिक कार्यरत आहेत. त्याचबरोबर Tier 1, Tier 2 आणि Tier 3 शहरांमध्ये ३० पेक्षा अधिक Preferred Sales Partners विश्वविहारसोबत जोडले गेले आहेत.

WhatsApp Channel Banner

हे PSPs आपल्या स्थानिक बाजारपेठेची आणि ग्राहकांची माहिती वापरून प्रवाशांना योग्य पर्यटन पर्याय समजावून देतात. म्हणजेच, एका अर्थाने ते केवळ टूर विकत नाहीत, तर लोकांच्या पर्यटनाच्या स्वप्नांना योग्य दिशा देण्याचे काम करतात.

शिकणे ही सतत सुरू राहणारी प्रक्रिया

पर्यटन क्षेत्र सतत बदलत आहे. नवीन पर्यटनस्थळे, नवीन ग्राहकांच्या अपेक्षा, डिजिटल साधने आणि बदलत्या विक्री पद्धती यामुळे पर्यटन व्यवसायात सतत नवीन गोष्टी शिकणे आवश्यक आहे.

म्हणूनच विश्वविहारकडून PSPs साठी In-house, Online आणि Annual Training Sessions आयोजित केले जातात. यामध्ये Destination Knowledge, Sales, Communication, Customer Handling आणि पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक इतर कौशल्यांवर मार्गदर्शन केले जाते.

यामुळे PSPs ना फक्त आजचा व्यवसाय करण्यासाठी नव्हे, तर भविष्यातील संधींसाठीही स्वतःला तयार करता येते.

शिकण्यापासून नेतृत्वापर्यंत

पर्यटन क्षेत्रात अनुभव घेत असताना संवादकौशल्य आणि नेतृत्वगुण विकसित झाले तर पुढील संधींचे दरवाजेही उघडतात. उत्तम नेतृत्व आणि कम्युनिकेशन कौशल्य असलेल्या PSPs ना Tour Leader म्हणून काम करण्याच्या संधी मिळू शकतात.

यातून प्रत्यक्ष पर्यटन क्षेत्राचा अनुभव मिळतो आणि त्याचबरोबर स्वतःच्या कौशल्यांचा विकास करत उत्पन्नाचा स्वतंत्र स्रोत निर्माण करण्याची संधीही मिळते.

या जागतिक पर्यटन दिनी तुम्ही काय शिकणार?

या World Tourism Day चा संदेश केवळ प्रवाशांसाठी नाही, तर पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आहे.

Join करा. Learn करा. स्वतःला Educate करा. आणि Tourism मध्ये नवीन Opportunities निर्माण करा.

VishwaVihar Holidays इच्छुक पर्यटनप्रेमी आणि उद्योजकांना Preferred Sales Partner (PSP) Network मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण देत आहे. योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाच्या मदतीने तुम्ही प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पर्यटन पर्याय निवडण्यास मदत करू शकता आणि त्याचबरोबर स्वतःचे कौशल्य, नेटवर्क आणि उत्पन्नाच्या संधी वाढवू शकता.

World Tourism Day Special Offer

या विशेष निमित्ताने PSP Joining Fee ₹20,000 + 18% GST अशी विशेष ऑफर उपलब्ध आहे.

ही ऑफर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वैध आहे.

आज पर्यटन क्षेत्रात संधी आहेत; पण त्या संधींचा योग्य उपयोग करण्यासाठी माहिती, कौशल्य, प्रशिक्षण आणि सातत्य आवश्यक आहे.

  • Education creates skills.
  • Skills create opportunities.
  • Opportunities create entrepreneurs.

आणि अशाच प्रकारे शिक्षण, कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण पर्यटनाचे भविष्य अधिक सक्षम बनवू शकतो.

Join VishwaVihar Holidays. Learn Tourism. Create Opportunities. Help People Travel Better. ✈️🌍

अधिक माहितीसाठी आजच VishwaVihar Holidays शी 📱 99201 20183 यावर संपर्क साधा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Register your business on the Maharashtra Business Directory and get a FREE LIFETIME SUBSCRIPTION to Smart Udyojak B2B Connect
Click here to Register
error: Content is protected !!
Scroll to Top