स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
विद्यार्थी मित्रांनो,
करियर कोणते निवडावे याबद्दल कन्फ्युज आहात का?
दहावी, बारावी, पदवीनंतर पुढे काय करावे? कोणता कोर्स करावा हा प्रश्न पडलाय?
काळजी करू नका, हे प्रश्न खूप मुलांना पडतात. व त्यावर उपाय आहे योग्य तज्ञांचे मार्गदर्शन घेणे. तुम्हाला माहीत आहे का, करियरचा एक चुकीचा निर्णय तुम्हाला जीवनात २० वर्षे मागे आणू शकतो. करियरमधील यश, जॉबमधील समाधान, व्यक्तीगत जीवनातील आनंद या सर्वांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणूनच नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आजच तज्ञांचे मार्गदर्शन घ्या आणि योग्य करियर निवडा. तुम्हाला घरबसल्या ऑनलाइन करियर मार्गदर्शन घेता येईल. शिवाय सायकोमेट्रिक टेस्ट तुमच्या मोबाईलवरूनही देता येईल.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.
या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p
खास वैशिष्ठ्ये :
- पर्सनॅलिटी, इंटरेस्ट, एप्टिट्यूड, वॅल्यूज आणि लर्निंग स्टाईल यावर आधारित सायकोमेट्रिक टेस्ट जी भारतातील अतिशय नावाजलेल्या संस्थेने डिजाईन केली आहे.
- ३२ पानी सविस्तर करियर रिपोर्ट
- एक सविस्तर समुपदेशन सत्र
- कुठले कोर्स/महाविद्यालय निवडावे याबद्दल मार्गदर्शन
- ३ महीने मोफत पोस्ट कौन्सेलिंग सपोर्ट
मग वाट कसली पाहताय, आजच अपॉईंटमेंट घ्या. अपॉईंटमेंटसाठी खालील फोन नंबरवर कॉल करा.
करियर कौन्सेलर : श्री. निलेश निकम,
करियरस्मिथ ऑनलाइन कौन्सेलिंग सेंटर
संपर्क क्र. 9820970827
स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.