शेतकरी बांधवांसाठी शेळीपालनाचा जोडधंदा लाभदायक : डॉ. भिकाने
नागपूरच्या महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (मपमविवि) अंतर्गत दूधबर्डी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित ‘शास्त्रोक्त शेळी व्यवस्थापन’ प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना प्रा. डॉ. अनिल भिकाने म्हणाले, “कृषीउत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी…