कोरोनानंतर काय काय कॉस्ट कटिंग करावी लागेल आणि ती कशात कराल?
कोरोनामुळे बऱ्याच व्यवसायांवर थेट परिणाम झालेला आहे. खर्च सुरू आहेत, परंतु विक्री आणि वसुली होत नाहीये. अशा वेळेस महिन्याचे निश्चित खर्च (फिक्स कॉस्ट) कमी करणे हा उद्योगात टिकून राहण्याचा महत्त्वाचा…