Advertisement

समस्येवर तक्रार करणारे हे नेहमीच अपयशी असतात, पण यातीलच एखादा तक्रार करण्यापेक्षा समस्येवर उपाय शोधतो, त्यावर अंमल करतो आणि स्वत:ची प्रगती साधतो आणि त्याचे मोठेपण पाहून हे तक्रारकर्ते त्याचा तिरस्कार…

आज स्पर्धेच्या युगात तुम्हाला यश संपादन करण्यासाठी तुम्ही करता आहात त्या विषयाबद्दल किंवा त्या कामाबद्दल आणि स्वत:बद्दल विश्‍वास असणं गरजेचं आहे. जर तुमच्यात आत्मविश्‍वास नसेल तर तुम्ही या शर्यतीत हरलात…

आपले आयुष्य आपणच डिझाईन करतो. म्हणजेच आपल्याला कसे जगायचंय हे आपल्याच हातात असते. बघा ना आपला आनंद, सुख, दुःख, यश, अपयश, धैर्य, भीती, स्थैर्य, अस्थीरता सगळे आपणच निवडतो अथवा त्यासाठी…

आपण किती सहज बोलतो प्लेक्सीबल असायला हवंय. म्हणजे परिवर्तन, बदल हा निसर्गनियमच आहे. बघा ना, ऋतू बदलतात, रात्रीनंतर दिवस उजाडतो; जन्म, बालपण, तरुणपण, प्रौढ, वृद्धत्व, मृत्यू सारे काही आपल्या समोरच…

छंद बाळगतात : नवीन भाषा शिकणे, ऑनलाईन कोर्स करणे, ऑनलाईन उद्योग सुरू करणे किंवा ऑनलाईन पैसे कमविण्यासाठी उपक्रम राबवणे. उद्योजक आपले छंद बाळगतात आणि जोपास्तातसुद्धा. अशा छंदांची आवड उद्योजकांना वृद्धिंगत…

यशस्वी होणं म्हणजे बरेचदा ज्यांनी स्वतःचं ध्येय गाठलं आहे, त्यांच्याकडून शिकून घेणं. उद्योजकासाठी अनुभवी गुरू लाभणे, हासुद्धा एकप्रकारे आशीर्वादच ठरतो, पण प्रत्येकाच्या बाबतीत असं होतच असं नाही. जर आपल्याला व्यवसायात…

तेनालीराम यांना एकदा विचारले गेले की खरे आणि खोटे यामध्ये काय फरक आहे? त्याने उत्तर दिले चार बोटे म्हणजे डोळे आणि कान यांच्यातील अंतर. आपण जे स्वत: पाहता ते सत्य…

आयुष्यात आनंदी राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे ‘मी, मला, माझे याच्या पलीकडे जाऊन विचार करणे.’ एकदा का असा विचार आपल्या मनात ठसला की, आनंदी आनंदच! आनंद हा मानसिक असतो. तो बाह्य गोष्टीत…

तुम्हाला तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रभावित करणारी आणि तुमच्या कळत नकळत, तुम्हाला त्यांचं अनुकरण करायला लावणारी गोष्ट म्हणजे, तुमच्या आजूबाजूची माणसं. होय माणसं आणि म्हणूनच ती जाणीवपूर्वक तुम्ही निवडा. मी…

मन अदृश्य असूनही जीवनाच्या सर्व अंगांवर त्याचा कसा परिणाम होत आहे, ते आपण जाणतोच. यशस्वी व्यक्ती आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांची जबाबदारी स्वत:च घेतात, त्यामुळे आपलं मनच आपला वैश्विक अनुभव आपल्या…

error: Content is protected !!