तुमच्या आजूबाजूची माणसं तुमच्यापेक्षा मोठी आहेत का?
तुम्हाला तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रभावित करणारी आणि तुमच्या कळत नकळत, तुम्हाला त्यांचं अनुकरण करायला लावणारी गोष्ट म्हणजे, तुमच्या आजूबाजूची माणसं. होय माणसं आणि म्हणूनच ती जाणीवपूर्वक तुम्ही निवडा. मी…