आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारात सुक्या फुलांना खूप मागणी आहे. आपला देश जपान, यूरोप, अमेरिका आदी देशांना याची निर्यात करतो. आपला मुख्य ग्राहक इंग्लंड हा देश आहे. आपला देश निसर्गसंपन्न आहे,…

शेती हा खरे तर आपला प्रमुख व्यवसाय आहे; परंतु ग्रामीण भागातील तरुण आज शेतीला सोडचिठ्ठी देऊ पाहत आहे. वास्तविक शेतीत मोठ्या प्रमाणावर रोजगाराची क्षमता आहे, तसेच नियोजनबद्ध व आधुनिक तंत्राचा…

error: Content is protected !!