रिझर्व्ह बँकेकडून लघुउद्योजकांना मोठा दिलासा; कर्जाच्या हफ्त्यांत पुढील तीन महिने स्थगितीचे निर्देश
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे लघुउद्योजकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत बँकांनी कर्जफेडीसाठी मागे ससेमिरा लावला तर शेतकऱ्यांप्रमाणे लघुउद्योजकांनाही आत्महत्या करण्यापलीकडे दुसरा पर्याय उरणार नाही. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या…