ई-कॉमर्स हा माहिती तंत्रज्ञानाशी निगडित आधुनिक व्यवसाय आहे. यामध्ये ऑनलाइन विक्री करता येऊ शकेल असे वेब पोर्टल तयार करून घेणे गरजेचे आहे. फ्लिपकार्ट वा स्नॅपडीलसारख्या ई-कॉमर्स वेब पोर्टल ही सर्व…

मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याविषयी आजचे पालक जास्त जागरूक असतात; परंतु पुस्तकात आकंठ बुडालेली मुलं पाहिली की त्यांना चिंता वाटत राहते. त्यामुळे मुलांना थोडा वेळ मिळाला, की त्यांना खूप…

प्रत्येक मालाचे यश हे त्याच्या वितरणातच असते. समजा पार्ले कंपनीने पार्ले बिस्किटांचे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन केले, करोडो रुपये खर्च करून त्याची जाहिरातबाजी केली, मात्र खेडोपाडी प्रत्येक दुकानात जर पार्लेची…

शेतीच्या प्रारंभापासून मनुष्य हा शेतीशी निगडित आहे आणि तोही सेंद्रिय शेतीशी! त्यामुळे त्या काळी त्याचे उत्पन्न व उत्पन्नाचा दर्जा योग्य होता. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता व्यवस्थित होती; परंतु मध्यंतरीच्या काळात…

चिक्की हे कोठेही प्रवासात, उपवासात खाण्यासाठी अतिशय मागणी असलेला पदार्थ आहे. चिक्की ही शेंगदाणे, बदाम, काजू, खोबरे, राजगिरा, डाळं इ. जिन्नसांपासून बनते. या पदार्थाची विक्री किराणा मालाची दुकाने, रेल्वे स्टेशन,…

स्वत: कंपनी उभी करणं, ती वाढवणं, तिचा ब्रॅण्ड प्रस्थापित करणं हे प्रत्येकालाच सहज शक्य नसतं. अशा वेळी दुसर्‍या प्रस्थापित कंपनीचे नाव, ब्रॅण्ड व बिजनेस मॉडेल वापरून कमी गुंतवणुकीत आपल्यालाही स्वत:चा…

भारत, वैविध्याने आणि सौंदर्याने नटलेला देश. आजही या देशातील ७० टक्के जनता ही ग्रामीण भागात राहते. देशाला स्वातंत्र्य मिळून पाच तप उलटले तरी ग्रामीण भागाचा उदरनिर्वाह करणारी शेती पूर्णपणे दुर्लक्षित…

मागील काही दशकांपासून ज्वेलरी डिझायनिंग आणि ट्रेडिंगसाठी भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे. हजारो कोटींची गुंतवणूक असलेला हा व्यवसाय आहे. दागिने म्हटले की आपल्या नजरेसमोर उभे राहतात ते सोन्याचे, हिर्‍यामोत्यांचे…

सर्वसामान्यपणे व्यवसाय अथवा नोकरी करणार्‍या वयोमानाच्या व्यक्तीला भविष्यात तुला काय करायचे आहे? तुझे ध्येय काय? असा प्रश्‍न विचारला, तर प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असते. कुणाला मोठा अधिकारी व्हायचे असते, तर कुणाला…

‘पर्यटन’ हा शब्दच मुळात व्यापक आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन संघटनेच्या व्याख्येनुसार पर्यटन म्हणजे ‘आपण जिथे नेहमी वावर असतो, त्या ठिकाणापासून प्रवासाच्या माध्यमातून दूर जाऊन, मौजमजा, धंदा व व्यवसाय करण्यासाठी किंवा इतर…