घरी करता येण्यासारखा उद्योग – डेस्क टॉप पब्लिशिंग (डीटीपी)
घरगुती करता येण्यासारख्या उद्योगांमध्ये डेस्क टॉप पब्लिशिंग (डीटीपी) हा एक चांगला पर्याय आहे. स्त्री-पुरुष दोघांसाठीही हा सोयीचा व्यवसाय आहे. घरातील वैयक्तिक संगणकापासून याची सुरुवात करता येऊ शकते. सोबत थोडे मुद्रणाचे…