माणसाचे नाव व चेहरा ही त्याची ओळख असते. कामामुळे नाव होते का? का चांगले नाव ठेवल्यामुळे काम होते? खरे म्हणजे ज्या कामामुळे नाव होते, ते सगळ्यात मोठे असते; पण जेव्हा…

बहुतेकांची उद्योग करण्याची इच्छा असते. त्यातूनच अनेक जण उद्योग सुरूही करतात पण यशस्वी होतीलच याची खात्री नसते. जे योग्य उद्योगसंधी शोधतात तेच त्याचे सोने करतात. उद्योगाची निवड कशी करावी, हा…

२०-२५ वर्षांपूर्वी कधी आपणास स्वप्नातसुद्धा वाटले नसेल की, फुकट मिळणारे पाणी १५ रु. लिटरने विकले जाईल; पण आज मिनरल वॉटर इंडस्ट्री बारा हजार कोटी रुपयांची झाली आहे. वेळोवेळी पडणारा दुष्काळ,…

भारतात उत्पादन क्षेत्रात रबर उद्योगाला एक विशेष महत्त्व आहे. जगभरात भारत हा रबर उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे तसेच वापरकर्त्यांच्या दृष्टीने तिसर्‍या नंबरवर आहे. रबर उद्योग हा साधारणतः सहा हजार छोट्या-मोठ्या…

संपूर्ण जगातील समस्त आबालवृद्धांच्या छातीत धडकी भरवणारा, भारतासहित जगातील अनेक निष्पाप लोकांचे प्राण निष्ठुरपणे हरण करणारा एक अतिसूक्ष्म परंतु तितकाच विघातक विषाणू. संपूर्ण विश्व आज जणू या साध्या डोळ्यानंही न…

लेखन व्यवसाय हा प्रत्येकालाच जमू शकेल असा व्यवसाय नाही, पण ज्यांना लिहिण्या-वाचण्याची आवड आहे असे फक्त फेसबुक वा ब्लॉगपुरते लेखन न करता लेखन व्यवसायातून चांगले अर्थार्जन करू शकतात. ‘कंटेंट रायटर’…

तुम्ही कपड्याची लॉन्ड्री, कार वॉश ऐकले आहे, पण शूज लॉन्ड्री ऐकले आहे का? महागड्या ब्रँडचे शूज ज्यांची किंमत १० ते १५ हजार किमतीची असते, अशा श्रीमंत सेलेब्रिटी लोकांकडे असे महागडे…

परवा सायकलवरून पडून कॉलनीतील एका मुलाचा पाय मुरगळला, सूज आली. त्याला पटकन शेजारील डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने पाय फ्रॅक्चर असल्याची शंका व्यक्त करून एक्सरे वगैरे काढण्यास सांगितले. रिपोर्टही साधारण पाय फ्रॅक्चर…

डेटा एण्ट्री व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर एका चांगल्या सुस्थापित व्यवसायाची ही संधी आहे. हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या व्यवसायाची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ज्या शहरात…

टाटा, बिर्ला, बजाज, किर्लोस्कर यांसारख्या मोठ्या कंपन्या त्यांच्या नावाने खपणारा सर्व माल स्वत:च बनवत नाहीत. अर्थशास्त्रात ऑप्टिमम फर्म नावाची एक संकल्पना आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे, कंपनीचे सर्व घटक अत्युच्च स्थितीला…

WhatsApp chat
error: Content is protected !!