उद्योजकतेचा परीस लागला तर सोयाबीनचे सोने होईल. देशात दरवर्षी साधारणपणे सवा कोटी टन सोयाबीनचे उत्पादन होते. महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे पीक घेतले जाते. सोया उत्पादक हे पीक तेलगिरण्यांना…

‘अगरबत्ती’ ही सर्वसामान्यपणे सर्वच घरांचा अविभाज्य भाग, त्यामुळे अगरबत्तीचा व्यवसाय करणार्‍यांसाठी बाजारपेठ खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. भारतात विविध जातीधर्मांचे लोक राहतात, परंतु जवळपास प्रत्येक धर्मातील लोक अगरबत्ती वापरतात. धार्मिक…

जागतिक आकडेवारीनुसार भारत देश दगडीकोळसा निर्मितीमध्ये जगात तिसर्‍या स्थानावर आहे. कोळसा वापरामध्येदेखील भारत अग्रेसर आहे. जगातला ८ टक्के कोळसा हा भारतामध्ये निर्मित केला जातो. जवळपास ५७ टक्के ऊर्जानिर्मिती आजही कोळशापासून…

ई-कॉमर्स हा माहिती तंत्रज्ञानाशी निगडित आधुनिक व्यवसाय आहे. यामध्ये ऑनलाइन विक्री करता येऊ शकेल असे वेब पोर्टल तयार करून घेणे गरजेचे आहे. फ्लिपकार्ट वा स्नॅपडीलसारख्या ई-कॉमर्स मार्केटप्लेसेस ही सर्व प्रकारच्या…

कुक्कुटपालन हा भारतातील फार प्राचीन व्यवसाय आहे. शेतीस पूरक म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तो केला जातो. शेतीसोबत हे एक चांगले उपजीविकेचे साधनही आहे. व्यवसाय म्हणून करताना दोन फायदे होतात…

आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारात सुक्या फुलांना खूप मागणी आहे. आपला देश जपान, यूरोप, अमेरिका आदी देशांना याची निर्यात करतो. आपला मुख्य ग्राहक इंग्लंड हा देश आहे. आपला देश निसर्गसंपन्न आहे,…

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीयांच्या राहणीमानात फरक झाला आहे. स्वातंत्र्यपूर्ण काळात घरगडी फाटके कपडे घालत व शिळे अन्न खात. आता तेच टेरलीनचे कपडे घालतात, प्रीमियर शोचे काळ्या बाजारात तिकीट घेतात व प्रसंगी…

रबरी शिक्के म्हणजेच रबर स्टॅम्प ही प्रत्येक व्यवसायात लागणारी आवश्यक बाब आहे. छोट्यामोठ्या दुकानांपासून ते कार्यालयां त्याचा वापर होतो. सरकारी कार्यालये, खासगी उद्योगसमूह, बँका, डाकघरे यांसारख्या अनेक ठिकाणी रबरी शिक्क्यांचा…

एकदा माणसाने जंगलात परीक्षा घेण्याचे ठरवले. परीक्षार्थी होते अर्थातच प्राणी – माकड, हत्ती, मासा, घोडा आणि गाय. परीक्षा होती नारळाच्या झाडावर जाऊन नारळ काढणे. हत्ती, घोडा, गाय हे प्राणी झाडावर…

यात साधारणत: खरीददार व विक्रेता या दोघांकडून कायदेशीररीत्या २ ते ५ टक्के कमिशन घेण्याची प्रथा आहे. मात्र या धंद्याला प्रचंड चिकाटी पाहिजे, कारण तुमचं नशीब असेल तर महिन्यात तुमचे दोन…

WhatsApp chat
error: Content is protected !!