सेकंड-हँड कार्सच्या खरेदी-विक्रीसाठी सुरू केलेल्या ‘स्पिनी’ची गोष्ट
अनेक वर्षांच्या अनुभवानंतर त्यांच्या लक्षात आलं होतं की ज्यांना नवीन कार घ्यायची असते, त्यांची थोडी द्विधा मनःस्थिति असते. लोकांना वाटतं की नवीन कार घेण्यापूर्वी एखादी जुनी कार घेऊन ती काही…