एक व्यक्ती जिच्या चेहर्‍यावर कायम स्मितहास्य असते; सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने ही व्यक्ती वागते, खुद्द रतन टाटा यांनी स्वत:हून या व्यक्तीच्या उद्योगात गुंतवणूक केली, अशी व्यक्ती कोण तर नोटबंदीनंतर आपल्या सगळ्यांचा…

लक्ष्मणराव यांचा जन्म १८६९ सालचा. त्यांना दोन गोष्टींची आवड होती. एक यंत्रसामग्री आणि दुसरे चित्रकला. १८८५ मध्ये वडिलांची इच्छा आणि मोठा भाऊ रामन्ना यांच्या आर्थिक पाठबळाच्या जोरावर जे.जे. स्कूल ऑफ…

“पेटून उठावे, उठून उजळावे, प्रकाशमान होण्यासाठी कधी तरी सूर्यासारखे जळून बघावे!…” ‘करंजीत सारण आणि जीवनात वळण’ योग्य नसेल तर करंजी असो वा आयुष्य, दोघांनाही रुचकर स्वाद येत नाही. आयुष्याला वळण…

विचार करा, तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथून इंजिनीअर झाला आहात आणि ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरीला आहात. सगळी स्वप्नं पूर्ण झाल्यासारखी वाटतात ना? चांगला पगार, मोठी कंपनी, स्थायी…

महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेरेषेपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर वसलेल्या आदिवासी लोकवस्तीच्या गोंदूणे गावचे अर्थकारण दुग्धव्यवसायामुळे बदलले आहे. आठशे लोकसंख्येच्या या गावाचे वार्षिक उत्पन्न १२ ते १३ कोटी रुपये असून इतर…

आजचे युग हे बदलांचे, नवनव्या शोधांचे युग आहे. आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञान यामुळे उद्योग-व्यवसाय करण्याच्या पद्धतीत जगभरात कमालीचे बदल झालेले दिसतात. Today Idea is capital! मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स,…

कल्पनेवर विश्वास ठेवून आपल्या व्यवसायाची सुरुवात करतो. नवउद्योजकांमध्ये सुरुवातीच्या काळात कंपनी नोंदवण्यापासून ग्राहकभेटी, प्रेझेन्टेशन्स या सर्व गोष्टी अगदी जोशात होतात. एखादी नवीन गोष्ट करतानाचा असलेला उत्साह, ऊर्जा वाखाणण्याजोगा असतो. व्यवसाय…

मराठा (मराठी बोलणारा तो मराठा) समाज हा पूर्वापार देशाची सेवा करत आलेला आहे. इतिहास साक्षी आहे की, देशप्रेमापोटी या मराठी बोलणार्‍या माणसाने भारतवर्षातील अनेक राज्यांबरोबर शत्रुत्व ओढवून घेतले, मग ते…

“तुम्ही मनापासून तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले तर सबंध जग तुमची मदत करतं”, हे वाक्य दादासाहेब फाळके यांचं जीवनचरित्र जाणून घेतलं तर लक्षात येतं. दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून…

एखादी गोष्ट कठीण असू शकते, पण या जगात अशक्य असं काहीच नाही. हे वचन ज्यांनी सत्य करून दाखवलं ते धीरुभाई अंबानी. आज अंबानी हे नाव प्रत्येकाच्या जिभेवर आहे, पण धीरुभाई सोन्याचा…