तुमच्या मुलांना भविष्यात उद्योजक घडवायचे असेल तर ‘या’ गोष्टी करा
तुमच्या पाल्याने कामाच्या माध्यमातून कमावलेल्या पैशाचं काय करायला पाहिजे? असा प्रश्न जर मी तुम्हाला एक पालक म्हणून विचारला, तर तुमच्यापैकी अनेकांचे उत्तर कदाचित असं असेल की, त्यांना लागतील तेव्हा खर्चाला…