मानवी जीवनाच्या दहा पैलूंवर आधारीत ५० प्रश्नांचा संच असलेले पुस्तक
आय.टी. इंजिनीअर आणि व्यवसाय विश्लेषक असलेले मयूर देशपांडे यांचे हे पहिलेच पुस्तक. स्व-विश्लेेषण करण्यासाठीची एक कार्यपुस्तिकाच. ज्यात मानवी जीवनाच्या दहा पैलूंवर आधारीत ५० प्रश्नाचा संच समाविष्ट केला आहे. प्रत्येक पैलू…