नवोद्योजकांना उद्योजकतेची बाराखडी शिकवणारा ‘उद्योगमित्र’
उद्योगमित्र हा ग्रामीण तळागाळातील एखाद्या व्यवसायात उतरू इच्छिणार्या उद्योजकाला आपला मित्र वाटावा आणि प्रथम त्याला उद्योगमित्र आठवावा. ‘उद्योगमित्र’ म्हणजे बिझनेस इकोसिस्टिममधला लँडमार्क असावा असे ध्येय बाळगणारा ३२ वर्षीय तरुण उद्योजक…