मराठी भाषा ही सधन भाषा आहे ती या भाषेतील साहित्यामुळेच. आपण आजकाल अनेक चर्चासत्रे ऐकतो- मराठी भाषा टिकली पाहिजे त्यासाठी मुलांना मराठी शाळेत पाठवले पाहिजे, पण एखाद्या भाषेचा खरा प्रसार…

“तुम्ही मनापासून तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले तर सबंध जग तुमची मदत करतं,” हे वाक्य दादासाहेब फाळके यांचं जीवनचरित्र जाणून घेतलं तर लक्षात येतं. दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक…

अगदी लहानपणापासून ‘टाटा’ हे नाव आपल्या तोंडात बसले आहे. विशेषत: आपल्या प्रिय व्यक्तींपासून दूर जाताना, आपण भारावलेल्या स्वरात ‘टाटा’ हा शब्द उच्चारतो, पुन्हा त्या प्रिय व्यक्तीला लवकरात लवकर भेटण्याच्या अध्याहृत…

तुझ्या हाती सुवर्णाचे चढावे मोल मातीला, हिर्‍याचे तेजही तैसे चढावे गारगोटीला । विषारी तीक्ष्ण काट्यांची तुझ्या स्पर्शे फुले होती, ग्रहांचे साह्य शूराला यशश्री पायीची दासी ॥ अशी कवी यशवंत यांची…

कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळवरील घामात भविष्य शोधण्यासाठी उद्योजक चैतन्य इंगळे पाटील यांचा प्रवास सांगली ते पुणे व्हाया स्वागत कक्ष ते हाउसकीपिंग कंपनीचा मालक असा झाला. चैतन्य यांचा जन्म मध्यमवर्गीय…

माधवराव भिडे यांनी सुरू केलेल्या सॅटर्डे क्लबने अनेक मराठी उद्योजकांना एकत्र येऊन उद्योगात प्रगतीची वाटचाल करण्याचे धडे दिले. माधवराव भिडे यांच्या 82 वर्षांच्या कारकिर्दीवर नुकतेच त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले. हे…

आपल्या उद्योजकीय जीवनाची सुरुवात कशी झाली? सतरा वर्षे आयटी क्षेत्रात नोकरी केली. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून सुरुवात केली. पुढे अनेक पदांवर काम केलं आणि मग स्वत:चं कार्यक्षेत्र बदललं. आयटी क्षेत्रात काम…

भारतीय अर्थव्यवस्थेत कित्येक उद्योगपतींनी एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे ‘टाटा’. या नावातच एक प्रकारचा आधार जाणवतो. टाटा समूहाची स्थापना १८६८ मध्ये जमशेदजी टाटा यांनी केली.…

१९९५ सालचा तो काळ. काळ कठीण होता. खूप अडचणी होत्या. आर्थिक पाठबळ नव्हते; परंतु त्यातूनच या दोघांचा प्रवास सुरू झाला. चाळीतील एका छोट्या खोलीतून कैलास यांचे कॉम्प्युटर दुरुस्तीचे काम आणि…

धुळ्यातला एक तरुण Masters of Social Work (M.S.W.) म्हणजेच समाजकार्यात पदवी घेतल्यानंतर मुंबईला नायर रुग्णालयात समुपदेशक म्हणून नोकरीला लागला. इथे चार वर्ष नोकरी केल्यावर त्याचं मन काही नोकरीत रमेना. काही…