१० x १० च्या खोलीत सुरू केलेला व्यवसाय आज कोटींमध्ये
इंजिनीअरिंगपर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर चार वर्षं नोकरी केली. केवळ मार्केटिंग करत होतो. संपूर्ण महाराष्ट्र आणि वेस्टर्न रिजनला काम असायचं, फिरतीचं काम होतं. बोलायची सुरुवातीपासून आवड होती. त्यामुळेच माणसं जोडली…