मराठीतून ई-कॉमर्स व माहिती-तंत्रज्ञान शिकवणारा सलील चौधरी
सप्टेंबर २०१५ मध्ये नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्सची सुरुवात झाली. त्याआधी एक छंद म्हणून नेटभेट डॉट कॉम हा तंत्रज्ञानविषयक मराठी ब्लॉग लिहीत होतो. मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिप्लोमा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा…