पाचवी नापास ते ‘मसाला किंग’ पद्मभूषण महाशय धर्मपाल गुलाटी
एक ९६ वर्षांचे आजोबा एमडीएच मसाल्यांची जाहिरात करताना आपल्याला दिसतात आणि प्रत्येक घराघरात आज ते लोकप्रिय आहेत. ते आहेत, महाशय धर्मपाल गुलाटी. ‘एमडीएच मसाले’चे संस्थापक मालक. महाशयजींना २०१९ चा पद्मभूषण…