धुळ्यातला एक तरुण Masters of Social Work (M.S.W.) म्हणजेच समाजकार्यात पदवी घेतल्यानंतर मुंबईला नायर रुग्णालयात समुपदेशक म्हणून नोकरीला लागला. इथे चार वर्ष नोकरी केल्यावर त्याचं मन काही नोकरीत रमेना. काही…

आपल्या आयुष्याला टर्निंग पॉइंट ठरेल, अशी घटना कोणती? मी १९८५ साली दहावीला होतो. प्रीलिम परीक्षा चालू होती, अभ्यासासाठी लवकर उठलो होतो. उठलो तेव्हा पाहिलं की वडील असह्य पाठदुखी झाल्यामुळे रडत…

उद्योगात उतरताना लगेचच यश पदरी पडावे अशी अनेकांची अपेक्षा असते. काही जण सुरुवातीच्या काळातच आलेल्या संकटांना घाबरून उद्योग बंद करतात. सातत्य आणि कामावरची श्रद्धा, विश्वास हा किती महत्त्वाचा असतो हे…

अमंत्रम अक्षरोनास्ति, नास्तिमूलमनौषधीम । अयोग्य: पुरुष: नास्ति, योजको स्तत्र दुर्लभ:॥ या संस्कृत सुभाषिताचा शब्दश: अर्थ होतो, भाषेतील प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो, प्रत्येक वनस्पतीत औषधी गुणधर्म असतात, प्रत्येक माणसात कोणता तरी…

पुण्याचे प्रदीप चौधरी आणि वर्षा चौधरी हे दांपत्य आज महिन्याला सहा लाखांची उलढाल एक वर्षाच्या आत उभी करून कॉफी शॉप चालवतात. डिसेंबर २०१७ मध्ये त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. एका…

आजकालच्या स्पर्धेच्या युगात जेव्हा दोन्ही पालक नोकरी करत असतात, तेव्हा मुलांचं संगोपन हा एक मोठा प्रश्न सर्वच पालकांसमोर असतो. असाच प्रश्न ठाण्यातल्या एका आईला होता. स्वत:च्या मुलासाठी पाळणाघराचा शोध घेत…

एखादा धनसंपन्न असलेला मनुष्य आजारपणाला कंटाळलेला, अंथरुणावर खिळलेला असेल आणि त्याला विचारलं की खरी संपत्ती कोणती तर तो निशंकपणाने सांगेल की, आरोग्य हीच खरी संपदा आहे. “आरोग्यम् धनसंपदा”. आरोग्य चांगले…

प्रथमेश कोरगांवकर या आपल्या उद्योजक मित्राची गोष्ट अनेक नवउद्योजकांना बरंच काही शिकवणारी आहे. प्रथमेशचा उद्योजकीय प्रवास हा रंजक तर आहेच, तसाच तो आव्हानात्मक आणि अनेक अडचणींनी भरलेलाही आहे. या नव्या…

आपण बरेचदा शिक्षणात अपयशी ठरलेल्या व्यक्ती उद्योगात यशस्वी झाल्याचं पाहतो, पण साईनाथ आवसारे हा असा उद्योजक आहे, जो पदवीधर आहे आणि पदवीच्या शेवटच्या वर्षाला प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयात आलेल्या अपयशाला…

WhatsApp chat
error: Content is protected !!