MDH च्या संस्थापकांचे ९८व्या वर्षी हृदयविकाराने निधन
मसाला व्यवसायात देशातील एक अग्रगण्य ब्रॅण्ड महाशिया दी हट्टी (MDH) चे संस्थापक महाशय धर्मपाल यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. गेल्या वर्षी त्यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील…