Advertisement

मुंबईतील एल. एस. रहेजा महाविद्यालयाच्या बी.एम.एम.मधील विद्यार्थ्यांनी यंदाचा आपला वार्षिकोत्सव ऑनलाइन यशस्वीरीत्या पार पाडून नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. कोरोनाच्या या भीषण काळात आपल्याला गेले वर्षभर अनेक गोष्टी रद्द कराव्या…

मुंबईतील एल. एस. रहेजा महाविद्यालयाच्या बी.एम.एम. व बी.ए.एम.एम.सी. विभागातील विद्यार्थी दर वर्षी आयोजित करत असलेला ‘रीटेक’ हा प्रसिद्ध विद्यार्थी महोत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्यक्ष होणार नसून ऑनलाइन होणार आहे. 28…

मसाला व्यवसायात देशातील एक अग्रगण्य ब्रॅण्ड महाशिया दी हट्टी (MDH) चे संस्थापक महाशय धर्मपाल यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. गेल्या वर्षी त्यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील…

कोरोना या साथीच्या आजारादरम्यान पुण्यातील छोट्या उद्योजिका व घरगुती महिला उद्योजिकांना मदत करण्यासाठी सोनिया कोंजेती यांनी ‘पुला’च्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ही या…

“भारतीय खाद्यसुरक्षा आणि मानक प्राधिकरण खाद्य सुरक्षा अनुपालन व्यवस्था (Food Safety Compliance System – FoSCoS) या नावाने क्लाउड-बेस्ड, अद्ययावत नवीन खाद्य सुरक्षा अनुपालन ऑनलाईन प्लॅटफॉर्म जारी करत आहे”, असे सदर…

कोरोनाच्या आपत्तीने मोठ्या प्रमाणात फटका पडलेल्या एमएसएमइ क्षेत्रासाठी केंद्रीय कॅबिनेटने आपत्कालीन पतपुरवठा हमी योजनेच्या माध्यमातून ९.२५ टक्क्यांच्या सवलतीच्या व्याजदरात ३ लाख करोडपर्यंतच्या अतिरिक्त निधीला काल मान्यता दिली. सदर योजना गेल्या…

स्थानिक कच्चा माल वापरून वस्तूंचे उत्पादन करता यावे म्हणून ग्रामीण, आदिवासी, कृषी आणि वन्य प्रदेशात उद्योजकता विकासाला चालना देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय ऍग्रो-एमएसएमइ पॉलिसी आणण्यासाठी काम करत…

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजनुसार MSME साठी खालील गोष्टी मिळू शकतील. १. विनातारण कर्ज : या योजनेत लघुउद्योजकांना विनातारण…

कोरोनाच्या संकटाने तडाखा दिला नाही, असं एकही क्षेत्र नाही. याला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रसुद्धा अपवाद नाही. त्यामुळेच भारत आता हळूहळू पूर्वपदावर येत असला तरी एमएसएमइ क्षेत्राचे मात्र बरेच…

सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांसमोर आपला शेतमाल कुठे आणि कसा विकायचा, हा प्रश्न उभा राहिला आहे. बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्याही बंद आहेत. त्यामुळे पुण्यातील ‘फ्रुटीजम’ ही स्टार्टअप कंपनी शेतकऱ्यांकडून शेतमाल घेऊन…