Advertisement

माझ पूर्ण नाव साईनाथ रावण वाडेकर. बालपण आणि पूर्ण शिक्षण हे मुंबईत मराठी शाळेमधेच झाल आहे आणि त्या नंतर IT फील्ड निवडली. आई अशिक्षित आणि वडील सातवी पास होते त्यामुळे…

मी एटीडी व जीडी आर्ट झाल्यानंतर काहीतरी उद्योग करण्याच्या शोधात होते. मला लाकडावर पेंटिंग करण्याची कल्पना सुचली. इंटरनेटवर शोध घेतला त्यातून लाकडामध्ये डिझाईन करण्याचा उद्योग सुचला. सहा महिने त्या संबंधी…

गेली सोळा वर्षं जरी मी दुबईमध्ये माझं करिअर आणि व्यवसाय उभा केला, पण खरंतर मी नाशिकची सुकन्या. माझ बालपण निसर्गरम्य नाशिकमध्ये गेलं. गोदावरी नदीवरच्या नेहेमीच्या सहली आणि नाशिकच्या भोवतायच्या डोंगर…

विलास क्षीरसागर कंपनीचे नाव : M V Engineers आपला हुद्दा : Proprietor व्यवसायातील अनुभव : 02 विद्यमान जिल्हा : औरंगाबाद तुमची उत्पादने व सेवा : Sales & Service of Fluid…

संतोष धुमाळ आणि हिम्मत धुमाळ असे दोघे भाऊ. एका साधारण गरीब ग्रामीण कुटुंबामध्ये लहानाचे मोठे झाले. वडील शेती करत होते. संतोष धुमाळ मोठा भाऊ त्यांचे शालेय शिक्षण सेकंड एअरपर्यंत झाल्यानंतर…

मी चंद्रकांत श्रीधर राऊत (CFP, QPFP). मी जुलै २००६ ते डिसेंबर २०१५ इन्शुरन्स कंपनीमध्ये (पहिली २ वर्षे बजाज अलायन्स आणि नंतर रिलायन्स लाइफ इन्शुरेंस) नोकरी केली. तिथे काम करताना मला…

माझा जन्म नागपूर शहरातील प्रसिद्ध बाराखोली इंदोरा येथील झोपडपट्टीत झाला. कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणे, तग धरून राहणे या गोष्टी मी आईच्या गर्भातूनच शिकून आले असे म्हणू शकतो. चार भावंडात…

माझे बालपण हनुमंत खेडा या गावात गेलेले आहे. माझे शिक्षण बारावीपर्यंत गावातच झाले आहे. पुढे आयटीआय करून नाशिकला किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागलो. तिथे पंचवीसे रुपये महिना अप्रेंटिस म्हणून दिला जात…

error: Content is protected !!