गृहोद्योगापासून, यशस्वी उद्योगिनीपर्यंत झेप घेऊ शकते महिला उद्योजक
मुलगी शिकली आणि प्रगती झाली, ‘स्त्री’ची आपल्या समाजातील प्रतिमा हळूहळू बदलली. खूप मोठ्या प्रमाणात झपाट्याने हा बदल घडतोय. आजची स्त्री ही अधिक कार्यक्षम आणि धडाडीची झालीय. या पुरुषप्रधान समाजात संघर्षाने…