Advertisement

उद्योगविश्वात नेटवर्किंगला फार महत्त्व आहे. नेटवर्किंगच्या वेगवेळ्या पद्धती सतत उद्याला येतच असतात. सध्या स्‍वत:ची ओळख करून देण्यासाठी अशा नेटवर्किंगमधून Business Card हे व्यवसायिकांसाठी अपरिहार्य आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात ओळख पत्र म्‍हणून…

कोणत्याही कंपनीची वाढ होण्यासाठी तिच्या विक्रीमध्ये वाढ होणं गरजेचं असतं. आपल्या नेहमीच्या ग्राहकांकडूनच जास्तीत जास्त काम मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा नवीन ग्राहक मिळवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असत. याचा अर्थ असलेल्या ग्राहकांवर…

कोणताही व्यवसाय म्हटला की, त्यात चार ‘एम’ महत्त्वाचे असतात. मशीन, मनी, मटेरियल आणि मेन. या चार ‘एम’मधील ‘ऑड मॅन आऊट’ असेल तर तो असतो, मेन. याच माणसाला बुद्धी, संवेदना, भावना वगैरे…

तुमच्या ग्राहकांशी केवळ कामापुरतं काम एवढंच नातं न ठेवता त्यांच्याशी चांगलं नातं निर्माण करा. याने खात्रीपूर्वक तुमच्या विक्रीत वाढ होणारच. तुमचा व्यवसाय नुकताच सुरू झालेला असो वा दीर्घकाळापासून चालत आलेला…

उद्योगविश्वातील आर्थिक गणित फार वेगळी असतात. प्रत्येक उद्योजकाला आपला व्यवसाय चालवण्यासाठी पुरेशा भांडवलाची आवश्यकता असते आणि ते भांडवल उभं करणं आणि ते सतत वाढवत ठेवणं यात त्याची तारेवरची कसरत होतं…

नावात काय आहे असं म्हणतात, पण उद्योजक यशस्वी होताना कंपनीचे नाव खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. योग्य नाव असणारी कंपनी त्या त्या क्षेत्रात स्वत:च स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरते. एखादया…

अनेक कंपन्यांमध्ये मालक–कर्मचारी संबंध हा सर्वात कळीचा मुद्दा असतो. मुंबईतील गिरणी कामगारांचा संप हे याचे एक प्रमुख उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. तर दुसरीकडे इंफोसिस, टाटा, माईंड ट्रीसारख्या कंपन्यांची प्रगती…

मागणी आणि पुरवठा याच्या परस्परातील प्रमाणावर प्रत्येक उद्योगधंदा उभा असतो. प्रत्येक उद्योजकाला आपला उद्योग टिकवण्यासाठी, त्यात वाढ करण्यासाठी आवश्यकता असते ती चांगल्या विक्रीची आणि या विक्रीमध्ये सतत वाढ करू शकणारा…

प्रत्येक व्यक्तीला त्याची आहे ती परिस्थिती बदलून एक यशस्वी व्यक्ती म्हणून नावारूपाला यायचे असेल, तर ’वेळेचे नियोजन’ ही त्याच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरते. उद्योजकाच्या बाबतीत मात्र हे थोडे वेगळे आहे. त्याला…

कोणताही उद्योग सुरू करायचा म्हटला की पहिला प्रश्न उपस्थित होतो तो भांडवलाचा. किती भांडवल लागेल? कोण गुंतवणूक करील भांडवलाची? इ. एका अर्थाने भांडवल हा उद्योगाचा आत्मा असतो. भांडवलाविना कोणताही उद्योग…

error: Content is protected !!