कोरोनामुळे मोडलेला व्यवसाय पुन्हा कसा उभा कराल?
कोरोनाने सगळ्या जगाला धारेवर धरले आहेत. प्रत्येक माणूस किंबहुना प्राणीसुद्धा या विषाणूमुळे प्रभावित झाले आहेत. जीवनशैली बदलली. स्वरूप बदलले. व्यवहार बदलले. वर्क फ्रॉम होम, स्वच्छता, ऑनलाईन बिझनेस याचे प्रस्थ वाढले.…