बदल हा जीवनातील अविभाज्य भाग आहे. व्यवसायातसुद्धा काळाप्रमाणे बदल करावे लागतात. मोठा प्रश्‍न हा आहे व्यवसायात कोणता बदल करावा आणि कसा? हे न समजल्यामुळे काही लोक व्यवसाय बदलतात. कारण व्यवसायात…

तुम्ही कोणत्याही बाजारात थोडा वेळ डोळे मिटून उभे राहून बघा. तुम्हाला वेगवेगळ्या आवाजांचा कल्ला ऐकू येईल. अनेक वेळा तर कल्ला ऐकू आला की आपण बाजारपेठ आली, असे म्हणतो. शाळेतदेखील दंगा…

१) उद्योग आधार नोंदणी ज्यांनी नवीन व्यवसाय उद्योग सुरू केला आहे आणि व्यवसायाची शासन दप्तरी नोंदणी करण्यासाठी ‘उद्योग आधार’ नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या MSME (सूक्ष्म, लघू व…

सर्व सोशल मीडियांमध्ये सर्वोत्कृष्ट मानले जाणारे फेसबुक आज १.७९ अब्जाहून अधिक लोक वापरत आहेत. (डिसेंबर २०१६ च्या आकडेवारीनुसार) जगभरातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक इंटरनेट वापरकर्ते फेसबुकचा वापर करतात आणि त्यामुळे आपला…

व्यवसायात एखाद्या चांगल्या उत्पादनाची किंवा सेवेचीसुद्धा विक्री करणे फार कठीण जाते. आपले उत्पादन चांगले असते, परंतु आपण ते चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडू शकत नाही. याची अनेक कारणे आहेत. प्रथमत: आपण…

आपण जेव्हा व्यवसायाची निवड करतो त्या वेळेस त्याला लागणार्‍या यंत्रसामुग्रीचा विचार सर्वात आधी करावा लागतो, कारण जर आपले प्रॉडक्शन व्यवस्थित चालू असेल तर प्रॉडक्शन, मार्केटिंग व इतर सर्व व्यवस्थित होईल.…

कसा तुमचा व्यवसाय हॅकर्ससाठी एक उत्तम लक्ष्य बनतो? बर्‍याच वर्षांपासून अमेरिकेत अत्याधुनिक सायबर हल्ल्याचे बळी सरासरीने लघुउद्योजक झाले आहेत. काही लहान आर्थिक स्रोत आणि काही फारसे परिचित नसलेले ब्रँड आपल्याला…

‘5-S’ ही एक जपानी तज्ज्ञांनी विकसित केलेली कार्यपद्धती असून कंपनीमध्ये ऑफिस, वर्कशॉप सुव्यवस्थित ठेवण्यात त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. ही प्रणाली आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात मित्र व नातेवाईक यांच्या संदर्भात…

जाहिरात आणि भावना आपण ज्या जाहिराती बघतो त्यातील काही जाहिराती लक्षात राहतात, काही लक्षात राहत नाहीत. कारण जाहिराती बनवताना, जाहिरातदाराने ग्राहकाची उत्पादन/सेवा विकत घ्यायची मानसिकता, भावना इत्यादी गोष्टींचा विचार केलेला…

आपल्या देशाबाहेर इतर देशात वस्तू किंवा सेवा विक्रीसाठी आणि ग्राहक मिळवल्या जाणाऱ्या प्रक्रियेला निर्यात म्हणजेच एक्स्पोर्ट मार्केटिंग म्हटलं जात. महत्त्वाचे म्हणजे तुमच्या वस्तूची किंमत त्याचा दर्जा आणि योग्य त्या प्रमाणत…

WhatsApp chat
error: Content is protected !!