Advertisement
संकीर्ण

चॅनेल पार्टनरशीपबद्दल प्रश्नोत्तरे

‘स्मार्ट उद्योजक’ WhatsApp आवृत्ती शुभारंभ ऑफर
WhatsApp द्वारे संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : http://imojo.in/2eucnd

चॅनेल पार्टनर म्हणजे काय?

स्मार्ट उद्योजक सोबत ऑनलाइन काम करायला जोडले गेलेल्या प्रतिनिधीला आम्ही चॅनेल पार्टनर असे म्हणतो. या चॅनेल पार्टनरला स्मार्ट उद्योजक मासिकाची वर्गणी व अन्य प्रॉडक्ट विक्रीचे ऑनलाइन काम दिले जाते. ज्यातून होणार्‍या विक्रीनुसार त्याचा मोबदला म्हणून कमीशन दिले जाते.

चॅनेल पार्टनर स्मार्ट उद्योजकच्या माध्यमातून किती रुपये कमवू शकतात?

याला मर्यादा नाही. मात्र दिवसातून एक ते दोन तास नियमित रूपात काम केले तर महिना ३००० किमान कमवणे शक्य आहे. यासाठी त्याला सहकार्य व मार्गदर्शन हवे असल्यास स्मार्ट उद्योजककडून ते मिळू शकेल.

सर्व चॅनेल पार्टनर हे एकाच पातळीवर काम करतात का?

नाही. चॅनेल पार्टनरच्या आम्ही चार पातळ्या (Level 1, Level 2, Level 3, Level 4) केल्या आहेत. चॅनेल पार्टनर जोडला जातो तेव्हा तो Level 1 वर असतो. पुढे त्याच्या प्रगतीनुसार एक एक Level तो वर चढत जातो. चॅनेल पार्टनरला मिळणारे कमीशनसुद्धा त्याच्या Level नुसार वाढत जाते.

चॅनेल पार्टनरने केलेल्या कामाचा रिपोर्ट त्याला कसा व केव्हा मिळेल.

चॅनेल पार्टनरच्या कामाचा आठवड्याचा रिपोर्ट (सोमवार ते रविवार) त्याला दर सोमवारी ई-मेलद्वारे पाठवला जातो.

कमीशनचे पैसे केव्हा व कसे मिळतील?

कमीशनचे पैसे आठवड्याचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत थेट तुमच्या बॅंक खात्यात ट्रान्सफर केले जातील. मात्र हे १०० रुपये किंवा त्याहून अधिक झालेले असले पाहिले. १०० रुपयांहून कमी असल्यास ते पुढील आठवड्याच्या कमीशनमध्ये जोडले जाईल.

चॅनेल पार्टनरने नोंदवलेल्या वर्गणीदारांना मासिक कसे व कधी मिळेल?

चॅनेल पार्टनरने नोंदणी केलेल्या प्रत्येक वर्गणीदाराला दर महिन्याचा नवीन अंक हा १० तारखेला पाठवला जातो. दरम्यानच्या काळात झालेल्या प्रत्येक नवीन वर्गणीदाराला चालू महिन्याचा अंक नोंदणी केल्यापासून ४८ तासांत मिळतो.

वर्गणीदारांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी कोणाला व कसा संपर्क करायचा?

वर्गणीदारांच्या प्रत्येक तक्रारी स्मार्ट उद्योजककडून सोडवल्या जातील. त्यासाठी ते ९८३३३१२७६९ या या क्रमांकावर whatsapp द्वारे संपर्क करू शकतात.

या व्यतिरिक्त कोणताही प्रश्न असल्यास ९८३३३१२७६९ यावर whatsapp करू शकता.


तरुण मग तो शहरातला असोत की खेड्यातला; आजच्या या प्रत्येक तरुणाचं स्वप्न आहे उद्योजक होण्याचं, 'Entrepreneur' होऊन स्वत:चं 'Enterprise' निर्माण करण्याचं. परंतु तो अनेक प्रश्नांनी ग्रासला आहे. काय सुरू करू? कसं सुरू करू? कोण मदत करेल? पैसा कुठून उभा करू? मार्केटिंग मला जमेल का? कर्मचारी कसे निवडू? त्यांच्याकडून काम कसं करून घेऊ? असे हजारो प्रश्न त्याला रोज पडतात.

प्रत्येक मराठी नवोदित उद्योजकाच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत, 'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या ३५ अंकाच्या या डिजिटल सेटमध्ये! मूळ १,२१० रुपयांचा हा सेट फक्त रु. ३०० मध्ये उपलब्ध!

Book here: https://bit.ly/2sz7mQb


Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: