चेतन राऊळ यांची लॉकडाऊनमुळे नोकरी गेली हाच ठरला उद्योजक होण्यासाठीचा टर्निंग पॉईंट

chetan raul udyojak profile

उद्योजकाचे नाव : चेतन गोपीचंद राऊळ

व्यवसायाचे नाव : Revaj Enterprises

जिल्हा : ठाणे


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE

जन्मदिनांक : १ मार्च १९९०

व्यवसाय स्थापना वर्ष : १७ मार्च २०२१

मी चेतन राऊळ मूळचा कोकणातील कासार्डे गावचा. माझे बारावीपर्यंतचे शिक्षण गावीच झाले. २००८ साली नोकरीच्या शोधात मुंबईला आलो. छोटी मोठी नोकरी करत रात्रशाळेतून B.Com पूर्ण केले व अकाऊंटमध्ये जॉब करू लागलो.

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे नोकरी गेली व सर्व संसार घेऊन गावी जावे लागले आणि हाच माझ्या जीवनातील उद्योजक व्हायचा टर्निंग पॉईंट झाला. कॉर्पोरेट गिफ्टींग क्षेत्रात कामाचा अनुभव होता आणि आता तोच व्यवसायाचा पाया ठरला. त्यात माझी पत्नी विद्या राऊळ हिने प्रोत्साहन दिले.

कॉर्पोरेट गिफ्टींगमध्ये चांगल्या गुणवत्तेचे प्रोडक्ट आणि ब्रॅण्डिंग, त्याचसोबत ग्राहकांना वेळेवर मालाची डिलिवरी देणे याच विशेष गुणामुळे आज मी सपत्निक व्यवसाय करत आहोत. ग्राहकांनी Review च्या माध्यमातून दिलेल्या आमच्या कामाच्या पावतीमुळे नवीन संकल्पना घेऊन ग्राहकांना सेवा देण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन मिळत आहे.

दररोज वेगवेगळ्या ग्राहकांशी बोलून त्यांच्या गिफ्टींगच्या गरजा समजून घेणे व त्यांच्या बजेटमध्ये सेवा देणे, या सर्व गोष्टींमुळे व्यवसायात आनंद मिळत आहे, स्वातंत्र आहे.

जीएसटी क्रमांक : 27BSGPR1909G1ZM

संपर्क क्रमांक : 09773389800
ई-मेल : gifts@revajenterprises.com

संकेतस्थळ : https://www.revajenterprises.com

Online Retail Store : https://www.revajgifts.com

व्यवसायाचा पत्ता : जाई कुंज 1, रूम नंबर 7/1, भरत भोईर नगर, रेती बंदर रो ड, उमेश नगर, डोंबिवली (प), ठाणे – 421202

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?