Advertisement

कॉर्पोरेट सदस्यत्व : उद्योजक, व्यापारी व प्रोफेशनल्स हे आता स्मार्ट उद्योजक’चे कॉर्पोरेट सदस्य होऊ शकतात. हे सदस्यत्व वार्षिक असेल. तुमची आणि तुमच्या व्यवसायाची प्रसिद्धी व्हावी, तसेच बिझनेस प्रोमोशनमध्ये सहकार्य व्हावं यासाठी विविध गोष्टींचा या सदस्यत्वात समावेश केला आहे.

प्रसिद्धी व पी.आर.

✓ कॉर्पोरेट मेंबरची मुलाखत घेऊन ती प्रिंट मासिक, डिजिटल मासिक व वेब पोर्टलवर ‘कथा उद्योजकांच्या’ या सदरात प्रसिद्ध केली जाईल.
✓ कॉर्पोरेट मेंबरची ही कथा महिन्यातून एकदा म्हणजे वर्षभरात बारा वेळा आमच्या सोशल मीडियावर पोस्ट केली जाईल. फेसबुक पेज, ग्रुप्स, Instagram यावर आमचे २ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
✓ व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि टेलिग्राम चॅनेलवर २७,०००+ मेंबर्स आहेत. यावरही तुमची कथा पोस्ट केली जाईल.
✓ लवकरच आमचे हिंदी वेब पोर्टलही सुरू होत आहे. यामध्येही तुमची ही कथा भाषांतरित करून प्रसिद्ध केलेली असेल.
✓ या वर्षभराच्या काळात तुमच्या व्यवसायात, कंपनी संदर्भात होणाऱ्या घडामोडी स्मार्ट उद्योजक® पोर्टलवर बातमी किंवा लेख स्वरूपात प्रसिद्ध करू शकता.
✓ तुमच्या इंडस्ट्रीसंदर्भात तुम्ही लेख लिहून पाठवू शकता.
✓ ब्रॅण्ड स्टोरी : स्मार्ट उद्योजक® पोर्टलवर ‘ब्रॅण्ड स्टोरी’ या सदरात तुमचे ब्रॅण्ड नेम, त्याचा अर्थ, त्यामागील विचार इत्यादींची माहिती दिलेली असेल.

बिझनेस प्रोमोशनसाठी सहाय्यक

✓ स्मार्ट उद्योजक® पोर्टलवर तुमची बिझनेस प्रोफाइल प्रसिद्ध केलेली असेल. वर्षभरानंतर तुम्ही membership renew केल्यावर ही प्रोफाइलही renew केली जाईल. यामध्ये आवश्यक ते बदल करता येतील.
✓ या वर्षभराच्या कालावधीत स्मार्ट उद्योजक® मासिक किंवा व्हॉट्सॲप व सोशल मीडियावरील जाहिरातींमध्ये तुम्हाला २५% सूट असेल.
✓ ‘स्मार्ट उद्योजक :: जाहिरात कट्टा’ (२८,५००+ सदस्य) या फेसबुक ग्रुपमध्ये तुम्हाला प्रीमियम मेम्बरशिप असेल. म्हणजे या ग्रुपमध्ये तुमच्या पोस्ट admin किंवा moderator च्या approval ला जाणार नाहीत. तुम्ही थेट तुमच्या पोस्ट करू शकता.

Recognition

✓ ‘Corporate Member of स्मार्ट उद्योजक®’ असे प्रमाणपत्र तुम्हाला मिळेल, जे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावू शकता.

इतर

✓ हे वर्षभर तुम्हाला प्रिंट मासिक रजिस्टर पोस्टाने येतील.

error: Content is protected !!