सामाजित क्षेत्राच्या अनुभवावर दत्तात्रयने सुरू केले ‘अवनी इन्फोटेक’

ठाणे जिल्ह्याच्या शहापूर या आदिवासी तालुका असलेल्या दहिवली गावातील मी एक युवक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या नेहरू युवा केंद्र ठाणे येथे स्वयंसेवक तत्वावर कार्यरत असून आज जिल्ह्यातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत आहे. सामजिक क्षेत्रात पूर्ण वेळ असून वैयक्तिक तसेच विविध संस्थांमार्फत ग्रामीण व शहरी भागात सकारात्मक बदल घडावा, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो.

वयाच्या १७ व्या वर्षापासून सामाजिक कार्याशी जोडून घेवून पुढे वर्षभराने शहापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘नवक्रांती मित्र मंडळा’ची स्थापना करून विविध क्षेत्रात सामाजिक कार्य सुरू केले आहे. पुढे सामाजिक क्षेत्राची संपूर्ण ओळख झाल्यानंतर वैयक्तिक कार्याला सुरुवात केली. हे सर्व करत असताना प्रोफेशनल करीयरच्या शोधात होतो. त्यातून जन्माला आले अवनी इन्फोटेक.

एकीकडे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, तर दुसरीकडे हाय प्रोफाईल सोसायटीमधील लोक ऑरगॅनिक भाजीपाल्याची मागणी करत आहेत. यासाठी भविष्यात ऑरगॅनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा ‘अवनी इन्फोटेक’च्या माध्यमातून नवीन स्टार्टअप सुरू करत आहे. यात सध्या व्यापारी जी शेतकऱ्यांची लूट करत आहेत ते थांबवून ऑनलाईन मार्केटच्या माध्यमातून एक नवीन पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE

दत्तात्रय शांताराम पाटील

जन्म दिनांक :  ५ फेवारी १९९२
जन्म ठिकाण : शहापूर
ई-मेल : dsp12347@gmail.com
भ्रमणध्वनी : ९२७२७२३३६७
विद्यमान जिल्हा : ठाणे

शिक्षण : पदवी पूर्ण, सामाजिक क्षेत्राशी निगडीत विविध कोर्स, रिसर्च फेलो TISS
फेसबुक अकाऊंट : fb.com/patildsp
कंपनीचे नाव : अवनी इन्फोटेक
उत्पादने/सेवा : ऑनलाईन मार्केटिंग

स्मार्ट उद्योजक सूची | Registration in ‘Entrepreneurs Directory’

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?