'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची मुलाखत प्रसिद्ध करायची असल्यास, या लिंकवर क्लिक करा 👉 https://wa.link/p11pqe
मी दत्तात्रय श्रीराम येवले फायनान्स आणि रूरल आणि ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेन्टमध्ये एमबीए पूर्ण करून Cognizant Technology Solutions या कंपनीमध्ये काही वर्षं नोकरी करून मार्केटची गरज ओळखून २०१८ साली स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात केली.
गेली सहा वर्षे या व्यवसायात काम करत आहे. सद्या डॉमॅस्टिक मार्केटमध्ये कंपनीचा Healthiz आणि Temptiz दोन ब्रँडच्या मध्यमातून व्यवसाय चालू आहे. २०० ml, ७०० ml, १ kg आणि ५ kg प्लास्टिक जारमध्ये टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, व्हिनेगर, शेजवान सॉस अशी उत्पादने पुणे, नाशिक, अहमदनगर, औंगाबाद, मुंबई अशा मोठ्या शहरात दररोज विकली जातात. याशिवाय इतर कंपन्यांना व्हाइट लेबल आणि थर्ड पार्टी निर्यातसुद्धा करून देतो.
उद्योजकाचे नाव : दत्तात्रय श्रीराम येवले
व्यवसायाचे नाव : समर्थ ऍग्रो फुड प्रोसेसिंग
जिल्हा : पुणे
जन्मदिनांक : १९ एप्रिल १९९२
व्यवसाय स्थापना वर्ष : २०१८
जीएसटी क्रमांक : 27AFXPY6561J1Z9
व्यवसायाचा पत्ता : 19/2, टोमॅटो मार्केट जवळ, वारुलवाडी, नारायनगाव, तालुका : जुन्नर, जिल्हा : पुणे – ४१०५०४
संपर्क क्रमांक : 9420843713
ई-मेल : samarthagrofoodprocessing@gmail.com
संकेतस्थळ : www.samarthagro.in

