Advertisement
उद्योगवार्ता

‘महिला उद्योजकता’ क्षेत्रात काम करणारे करू शकतात ‘वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्कारा’साठी अर्ज


दरमहा संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक मिळवा तुमच्या WhatsApp वर । वार्षिक वर्गणी फक्त रु. ८०

आजच वर्गणीदार व्हा : https://imjo.in/YSMSQK


नीती आयोगाने, संयुक्त राष्ट्रसंघाच्या भागीदारी पुरस्कारासाठीच्या नामनिर्देशनाची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. नीती आयोगाने संयुक्त राष्ट्रसंघ आणि डीआयसीई डिस्ट्रिक्ट यांच्या समवेत या पुरस्कारासाठी नामांकने मागविली आहे.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी या डब्ल्यूटीआय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्र उभारणीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्याची प्रशंसा करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

यावर्षीच्या पुरस्कारासाठी ‘महिला उद्योजकता’ यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. फक्त भारतीय नागरीकच या पुरस्कारासाठी अर्ज कररू शकतात. एखादी व्यक्ती स्वत: किंवा एखाद्या व्यक्तीच्या वतीने https://www.wep.gov.in/wti-awards या संकेतस्थळावर अर्ज दाखल करू शकते अथवा 91-704264887 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकते.


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: